आश्वी

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयानी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली असून 97.72 टक्के निकाल लागला तर मुलींनीचं निकालात मुल बाजी मारल्याचे दिसून येत आहे .
सदर गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थी
1.कु समिक्षा गणेश दातीर -85.80%
2. कु कार्तिकी बाजीराव कदम- 85.60%
3.कु पूनम रामनाथ लावरे – 82.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्कुल कमिटी,सर्व ग्रामस्थ,शिक्षणप्रेमी पालक,व मुख्यध्यापक, यांनी मनःपूर्वक  अभिनंदन  केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *