आश्वी । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील एस एम बी एस टी विद्यालया 2023 -24चा शेकडा गुण निकाल 75 % लागला असून या विदयालयातील कु अडांगळे ऐश्वर्या मदन या विदयार्थीचा आश्वी केंद्रामध्ये प्रथम मिळविला तीस 91 % गुण मिळाले .
तर विदयालयातील कु . गोसावी श्रावणी बाळासाहेब  76.40टक्के व सांगळे विशाल सुनील 76.40टक्के यांनी द्वित्तीय , नागरे सिद्धेश विजय 74.60 टक्के तृत्तिय , सोनवणे अनुष्का राजेंद्र 72.60टक्के चौथा , 
तर आंधळे अनुष्का गोविंदा 72.40टक्के हीने पाचवा क्रमाक पटकविला .
यशस्वी विद्यार्थ्यांचे प स सदस्य निवृत्ती पा सांगळे , विष्णु पाटील नागरे , मुख्याध्यापक शिवाजी सोसे , सर्व शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *