कर्जत । झुंजार न्यूज

कर्जत तालुक्यातील कुळधरण रोड कर्जत मध्ये अभिजीत जगताप यांच्या मालकीचे जयशंकर हॉटेलचे उट्रघाटन आमदार रोहीत दादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले .
यावेळी विष्णु खोडवे, पोपट सुपेकर , ‌ राहुल गुंंड ,
संतोष तांबे , जयवंत जगताप , भाऊ तुरकुंडे, गिरीश जगताप , प्रविण सुपेकर ,अमोल सुपेकर ,लालासाहेब सुपेकर , संभाजी भोसले , योगेश झटे ,  सतिष शिंदे , 
अक्षय मोघे,  अशोक धांडे, रवी पाढोळे , मोहन होळकर , संदिप गावडे , विजय कोपनर , धुळा महारनर  , संतोष बोबडे,  राहुल गांगर्डे ,  किरण साळवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed