{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे राजे उमाजी नाईक याच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले.

 

 

 

 

यावेळी माजी जि.प.सदस्य आण्णासाहेब भोसले,उपसरपंच बाबा भवर माजी सरपंच म्हाळुपाटील गायकवाड विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉ.दिनकर गायकवाड संकेत गपले विशाल शिरतार बापुसाहेब गायकवाड संतोष भडकवाड मोहीत गायकवाड कैलास गायकवाड बाबासाहेब भोसले यशवंत वाल्हेकर अनिल शिंदे उमेश मोडसे दिपक सोनवने शरद भडकवाड अंकुश गोफणे भारत भडकवाड दत्ता मोरे सुखदेव शिरतार आदि उपस्थित होते.

 

 

याप्रसंगी उपस्थितानी राजे उमाजी नाईक यांच्या कार्याला उजाळा देऊन अभिवादन केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *