{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

पानोडी | झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपन इग्लिश स्कूल मध्ये पर्यावरण पुरक गणेशोत्सव चिमुकल्यांनी साजरा केला यात २४ गावरान बियांणाचा वापर करण्यात आला .
ज्ञानविद्या बहुउद्देशीय संस्था आयोजित पर्यावरण पुरक गणेशोत्सव या उपक्रमातून संचालिका सौ सोनाली मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बालपण इग्लिश स्कूलच्या शिक्षकांच्या सहकार्याने चिमुकल्यांनी विषमुक्त शेती करु या ! या संकल्पनेतून २४ गावरान बियांणाचा वापर करत पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा केला यात विषमुक्त शेती करू या ! या देखाव्या तयार करण्यात आला .
‘ पर्यावरण पुरक गणेशोत्सवातून विष मुक्त शेती संकल्पना देखावा सादर करत शासनाच्या उत्कृष्ठ गणेशोत्सव देखावा स्पर्धेसाठी सहभाग नोंदविल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा नियोजन अधिकारी दातीर यांनी परिक्षक म्हणून स्कूलमधील गणेशोत्सव देखाव्यास भेट देत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देखाव्याचे कौतुक केले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *