{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

आश्वी l झुंजार न्यूज

 

 

 

लाडक्या बहिणी व शेतकऱ्यांन मुळेच आपला विजय सुखर झाला असुन सामन्य जनतेने व महायुतीच्या कार्यकत्यांनी ४० वर्षी सत्तेचा उपभोग घेत असलेल्या भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघणाऱ्यांनी संगमनेर तालुका कसा भकास केला हे दाखवुन देत आपल्याला विधानसेभेत काम करण्याची संधी दिल्याचे मत शिवसेनेचे आमदार अमोलभाऊ खताळ यांनी सांगितले.

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील जवळेकडल येथील रविद्र देशमुख यांच्या वस्तीवर कार्यकत्यांना संबोदित करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर रविंद्र देशमुख,ज्ञानेश्वर देशमुख,राजु देशमुख,अशोक देशमुख,पवन कडलग,अशोक देशमुख,पवन कडलग, राजू पवार,पवन हांडे, मनोज देशमुख वैभव नाईवाडी कैलास अडभाई आदि उपस्थित होते.

 

 

 

आमदार अमोलभाऊ खताळ पुढे बोलतांना म्हणाले की, मागील आडीच वर्षात महायुती आघाडीन सामन्य शेतकऱ्यांसाठी अनेक क्रांतीकारी निर्णय घेतले. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली, विजविल शुन्य केले.तसेच पुढील पाच वर्ष शेतीसाठी लाईट बिल य़ेणार नसल्याने ग्रामीण भागातील शेतकरी हा आंनदी झाला आहे,लवकरच शेतकऱ्यांसाठी शेतासाठी अद्यावत सोलर लाईटच्या माध्यमातु दिवसा शास्वत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले

 

 

 

 

 

 

 

संगमनेर तालुक्यातील ४० वर्षाय दडपशाहीचे झाकन आमदार अमोलभाऊ खताळ यांनी उधाळुन लावले. महायुती सरकार हे शेतकरी कष्टकरी लोकांच्या मागे उभे असुन सामान्य कुटुबांतील शेतकरी युवकाला संगमनेर तालुक्याचे नेतृत्व करणयाची संधी दिल्या बद्दल तालुक्यातील मतदाराचे आभारी असुन यापुढे आमदार अमोलभाऊ शेतकरी व युवाकांच्या प्रश्नासाठी महायुती शासनाच्या मध्यामातुन कामे करत राहतील.

 

युवा नेते रविद्र देशमुख ( शिवसेना जवळेकडलग ) 

 

 

 

 

यावेळी संतोष कडलग,पवन देशमुख,पवन कडलग,राजू पवार,अमोल देशमुख राहुल वामन ,हिरालाल सुर्वे,सुरेश वामन,किशोर कडलग,सुनिल देशमुख, सचजिन कडलग,विलास साळवे,सागर, कळसकर,मनोज बांगर,राजु जमधाडे,सतीष देशमुख आधी सह महायुती,भाजप शिवसेना चे कार्यकते,ग्रामस्त, महिला उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed