{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

नागपूर l झुंजार न्यूज 

महायुती सरकारचे अखेर खाते वाटप झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह व उर्जासह उर्वरीत सर्व खाते तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व उत्पादन शुल्क असा वजनदार विभाग मिळाला 
पुढील मंत्रीमंडळ पुढील प्रमाणे –
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक – वन
8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16. अशोक उईके आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे क्रीडा व अल्पसंख्याक विकास व कौशल्य मंत्रालय
20. अदिती तटकरे – महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी
23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे – कापड
26. संजय शिरसाट सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed