आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे रणजित दादा युवा मंचच्या माध्यमातून हाप टेनिस बॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात संप्रन्न झाल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५० संघातून सिन्नर येथील एम सी जी या संघाने प्रथम क्रमाकाचे असणारे ५१ हजाराचे बक्षिस पटकविले .

रणजित दादा युवा मंचाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या हाप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर आठवडाभर चालणाऱ्या स्पर्धेत सिन्नर , संगमनेर , राहाता , श्रीरामपूर , पुणे व परिसरातून मोठ्या प्रमाणात संघानी आपला सहभाग नोंदविला या दरम्यान रक्तदान शिबीर , विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले .

झालेल्या स्पर्धेत सिन्नर येथील एम सी जी संघाने प्रथम क्रमांकावर बाजी मारत ५१ हजाराचे बक्षिस मिळविले तर द्वितीय क्रमांक पिंपरणे ( ३१ हजार ) , तृतीय क्रमांक एस एम ॲटो संगमनेर ( २१ हजार ) , चौथे क्रमांक कनोली ( ११ हजार ) तर पाचवे क्रमांक शिरापूर ( ५१०० / – ) मिळविले .

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , डॉ जयश्रीताई थोरात , रणजितसिंह देशमुख , गणपतराव सांगळे , भाऊराव कांगुणे , संरपच , उपसंरपच व ग्रामस्थ व रणजितदादा युवा मंच पदाधिकारी यांच्य उपस्थितीत बक्षिस देण्यात आले .

अयोजक पिंपरणे
तुषार देशमुख, धनजय देशमुख, हर्षल काळे , मयुर काळे, सुमित देशमुख, अक्षय खंडागळे , मयुर देशमुख ,अविनाश खंडागळे, अमोल राहिंज, विक्रम देशमुख , शुभम काळे , प्रदिप मांडे

स्पर्धेकरिता विशेष सहकार्य
विक्रमसिंह खताळ , अनिल थोरात श्यामभाऊ भंडागे , ओमकार सराफ, गुरमित डंग , रविद्र रोहम , मिनानाथ जोर्वेकर , किरण रोहम , दादासाहेब देशमुख , किरण काळे , सचिन जोर्वेकर, राजेंद्र देशमुख, अमित देशमुख अरुणसाहेब देशमुख, संजय बागुल, काकासाहेब गायकवाड भगवत ठोबंरे , प्रदिप देशमुख , अरुण राहिंज , सचिन राहिंज , योगेश गुंजाळ , सागर काकड, सुजित देशमुख धनंजय वाकचौरे, बाबासाहेब राहिंज, आण्णासाहेब वाकचौरे, मुन्ना शेख, अजित वर्पे आदीसह ग्रामस्थांचे व रणजित दादा युवा मंच
