{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

पक्षाचे संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव अभिष्टचितन सोहळा !

आगामी होणाऱ्या स्वराज्य संस्थानच्या निवडणुका व पक्षाचे सभासद नोंदणी !

संगमनेर । झुंजार न्यूज

रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव यांचा अभिष्टचिंतन सोहळा व आगामी होणाऱ्या नगरपरिषद , जिल्हा परिषद , पचायत समिती निवडणुका , पक्षाच्या सभासद नोंदणी मोहीम या संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया( आठवले) पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी  दि . 2 फेबूवारी 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता विश्रामगृह संगमनेर येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी दिली आहे. 
तरी या बैठकीला तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजुभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार, युवक अध्यक्ष योगेश मुन्तोंडे, मधुकर सोनवणे, अमोल राखपसरे, पप्पू रोकडे,बाळासाहेब कदम, जनार्दन साळवे, सुनील सोनवणे, अशोक सोनवणे, अमित रोकडे रवी रुपवते, रमेश भोसले, सागर शिंदे, संपत भोसले, सिद्धार्थ भोसले, भरत भोसले, योगेश कर्डक गौतम वर्पे, नाना कदम, सिद्धार्थ खरात, शहानवाज बेगमपुरे, रुपेश राऊत, योहान मिसाळ, प्रकाश वाघमारे,शरद जमदाडे, आत्माराम अडांगळे, विजय अडांगळे, दीपक खरात, दिनकर शिंदे, लक्ष्मण मेढे,  शरद तपासे गोविंद सोनवणे, अविनाश सोनवणे,दीपक अडांगळे, राजू वाघमारे, दीपक खरात, शशिकांत रोकडे, विकास गायकवाड, नाना जगताप, अनिकेत खरात आदींनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *