पानोडी । झुंजार न्यूज

आश्वी ते साकूरला जाणाऱ्या रस्त्यावरील पानोडी गावठाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे सातत्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. हे खड्डे तत्काळ बुजविण्याची मागणी पानोडी ग्रामस्थांकडून होत आहे.
हा रस्ता पुणे – शिर्डी असा महामार्ग असून नुकतेचं राहाता ते पानोडी घाट पायथा पर्यंत ३६ कि मी रस्त्याला कामाला सुरुवात झाली आहे संध्या रस्त्याचे आश्वी बु॥ पर्यत सुरु असल्याने पानोडी पर्यंत कामास विलंब लागणार आहे मात्र पानोडी काही ठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे प्रवाशांना , स्थानिकांना याचा मोठ मोठा त्रास सहन करावा लागत आहे कोणता खडु ा चुकवावा हे ध्यानात येण्यापुर्वीचं प्रवाशी खड्डा जावून आदळत आहे . संध्या होत असलेल्या अवकाळी पावसामुळे हे खड्डे पाण्याने तुडूबं भरल्याने खड्डाचा ही अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे .
Oplus_131072
शिर्डी – पुणे प्रवासाकरिता हा मार्ग सुखद व जवळचा असल्याने या मार्गाने रहदारी जास्त वाढली असल्याने सातत्याने छोट्या – मोठ्या गाड्याची वर्दळ दिसत असल्याने या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत, अशी मागणी होत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *