आश्वी । झुंजार न्यूज

शिर्डी विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते व राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने संगमनेर तालुक्यातील पिंप्रीलौकी अजमपुर येथे विखे पाटील यांनी केलेल्या ” माँ तेरे नाम का एक वृक्ष “ या आवाहनाला प्रतिसाद देत कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला .

Oplus_131072
याप्रसंगी भारत गिते म्हणाले की , पिंप्री गावच्या सर्वांगीण विकासामध्ये नामदार विखे पाटलांचा मोठा सिंहाचा वाटा असून त्यांनी सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी सातत्याने काम करत आहेत . 
याप्रसंगी सोसायटीचे चेअरमन सिताराम पाटील दातीर ,  प्रवरा माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे , माजी सरपंच रमेश कदम , माजी सरपंच भिकाशेठ गीते , नानासाहेब मुंढे ,  अहिलाजी लावरे , सोपानराव दातीर , बापुसाहेब दातीर, निवृत्ती लावरे  , भाऊसाहेब दातीर , भास्करराव दातीर , बाळासाहेब दातीर , साहेबराव कापडी आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *