आश्वी । झुंजार न्यूज

 

 

 

राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पा विश्वासु शिलेदार पिंप्री लौकी अजमपुर गावचे सुपुत्र जनसेवा मंडाळाचे अध्यक्ष श्री भारतराव पा गिते यांची नुकतीच अहिल्यानगर जिल्हा भाजपा च्या सचिवपदी निवड झाल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष सन्मा नितिन दिनकर यांनी दिले

 

 

भारतराव गिते पा हे भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते आहे . पिंप्री लौकी अजमपुर गावच्या सर्वागिण विकासामध्ये सातत्याने त्यांची धडपड असते . जय भगवान वंजारी महासंघाच्या माध्यमातून त्यांचा जिल्हाभर मोठे संघटन असुन विविध संघटनेच्या माध्यमातून मोठा मित्र परिवार आहे . संगमनेर व शिर्डी मतदार संघात भाजपा चे मजबुत संघटन करण्यामध्ये भारतरावांचा निश्चीत फायदा होईल .

त्यांच्या निवडीचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणीस भाजपा महा प्रदेशअध्यक्ष आ रविंद्र चव्हाण महा प्रदेश सरचिटणीस विजयराव चौधरी महा संघटन मंत्री रवि अनासपुरे शिर्डी विधानसभा मतदार संघाचे भाग्यविधाते राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष नामदार सौ शालिनीताई विखे पाटील युवा नेते माजी खासदार सुजय दादा विखे पाटील जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पा विखे रणागणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्री विखे मा जि प सदस्या रोहीणी निघुते पं स सदस्य गुलाबराव सांगळे सुरेशराव नागरे सरपंच सौ संगिता गिते उपसरपंच बाजीराव गिते प्रवरा सा का संचालक अनिलराव भोसले ॲड पि जी वाणी मा सभापती अंकुशराव कांगणे सरपंच सतिशराव जोशी भाऊसाहेब लावरे भाऊसाहेब मुंढे भिमराज गिते रमेशशेठ गिते नारायणराव कहार हभप शांताराम म जोरी रावसाहेब घुगे सरपंच संदिप घुगे अनिलराव नागरे अदिसह पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed