दिनांक 31 जानेवारी 2020 तालुका विधी सेवा समिती आयोजित बालविवाह प्रतिबंध कायदेविषयक शिबिर घेण्यात आले .कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन प्रज्वलन करून झाली.कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पवार वरिष्ठ न्यायालयाचे न्यायमूर्ती हे होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री .देशपांडे ज्येष्ठ विधीतज्ञ. सौ कांबळे विधी तज्ञ हे होते. माननीय अध्यक्ष यांचा सत्कार श्री ॲड बी .एफ .दिवे संस्थापक सचिव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था यांच्या हस्ते झाला. तसेच निंभेरे ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच श्री शांताराम सिनारे ग्रामपंचायतचे वतीने सत्कार केला. श्री देशपांडे , सौ कांबळे यांनी बालविवाह बाबत सखोल कायदेविषयक मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री .पवार यांनी अल्पवयीन विवाह रोखण्यासाठी करावयाची कार्यवाही तसेच उपाययोजना .खबरदारी यावर कायदेविषयकव मार्गदर्शन व बालविवाह प्रतिबंध शपथ दिली.
मान्यवरांचे स्वागत मुख्यध्यापक श्री तनपुरे यांनी केले. सौ कांबळे चे स्वागत सौ बोठे यांनी केले. राहुरी न्यायालयातील ज्येष्ठ विधी तज्ञ श्री खपके , श्री मोरे , श्री तनपुरे ,. राहुल दिवे ., रावसाहेब विधाते, सोमनाथ डोळे, निंभेरे गावातील कॉन्ट्रॅक्टदार मंजा बापू चोपडे, . गोरख साबळे.,, भाऊसाहेब सांगळे,. दत्तात्रय सिनारे., मेजर पेत्रस., बबन सिनारे, पोपट कांबळे,. कांबळे मच्छिंद्र,. शिवाजी साबळे,. भाऊसाहेब नांगरे ., कामगार तलाठी कोल्हापुरे , जब्बार शेख,. इनुस तांबोळी., रावसाहेब विधाते,. विशाल विधाते इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संसारे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री खपके ज्येष्ठ विधी तज्ञ राहुरी यांनी केली. अल्प उपहार चहापाणी कार्यक्रमाची सांगता झाली