{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

झरेकाठी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालय दहावी बोर्ड परीक्षेत विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

 

यामध्ये गुणवंत व यशवंत विद्यार्थी वाणी अमर अंकुश ८४% गुण मिळून प्रथम क्रमांक आला , द्वितीय क्रमांक वाणी गौरव कानिफनाथ ८३.४०% ,तृतीय क्रमांक हारदे सोनम दादासाहेब ८१%

 

परीक्षेत बसलेले- ३१
डिस्टिंक्शन- 0४
फर्स्ट क्लास- १३
सेकंड क्लास-०९
पास क्लास -०३
एकूण पास-२९
नापास – 02


सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे विद्यालयातर्फे व ग्रामस्थांतर्फे, अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ. नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष डॉ. सुजय दादा विखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता ताई विखे पाटील, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रभाकर सांगळे, मधुकर वाणी, सुनील वाणी, गोरख वाणी, प्राध्यापक बाबासाहेब वाणी, डॉक्टर रमेश वाणी, मधुकर नाईकवाडी, सोमनाथ डोळे तसेच
जनसेवा युवा मंच झरेकाठी ,भाजपा बुथ प्रमुख झरेकाठी सोमनाथ डोळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed