संगमनेर : झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपचायतीच्या वतीने ग्रामपचायत कार्यालयासमोर महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी संरपच गणपत हजारे , उपसंरपच विक्रम थोरात , माजी उपसंरपच अशोक तळेकर , सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे , नय्युम भाई सय्यद , सोसायटी चेअरमन बबनराव कराड , माजी पोलिस आधिकारी भाऊसाहेब चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते रामनाथ पवार , समाज सेवक भारत शेवाळे , पार्टी उर्फ विजय कदम , बाळासाहेब कदम , रिपाई शाखाध्यक्ष नानासाहेब कदम , मधुकर कदम , संतोष सांगळे , पत्रकार राजेंश गायकवाड , ग्रामसेवक सुभाष ब्राहमणे , रामनाथ कदम , दिपक जाधव , गणेश कदम , जीवन कदम , एकनाथ खेडकर आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते . 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *