संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार शिवराव भवानराव थोरात विदयालयाचा एस एस सी चा निकाल 92 % लागला असून विद्यालयांने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली 
विदयालयातून कु .पाबळ राजेश्वरी साहेबराव-90.20 % गुण मिळवून प्रथम क्रमाक पटकविला . तर द्वितीय क्रमाक कु जाधव कोमल विलास 87.00 % , तृतिय क्रमाक कु जाधव प्रगती हौशीराम-86.00% चौथा क्रमाक हजारे चंद्रकांत सर्जेराव-85.20 % , पाचवा क्रमाक पाबळ केतन रघुनाथ-83.60 % मिळविला .

यशस्वी विदयार्थ्याचे मुख्याध्यापक सातपुते एस.आर ,
शिक्षक जाधव के.के भारती ए.एस. , खेमनर ए.जी , वाणी के.पी., घाडगे व्ही .बी. , कांबळे आर .एम.,श्री.जोंधळे बी.एस.,श्री.कडू टी. जे.
शिक्षकेतर-नागरे भाऊसाहेब.,पाबळ बी.बी,साबळे एल.के. मुंन्तोडे आर.आर. यांनी अंभिनंदन केले . 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *