सिन्नर / झुंजार न्यूज

नाशिक जिल्ह्यातील नांदुर शिंगोटे ( सिन्नर तालुका ) येथील असणार्‍या गोपीनाथ गड .इद्रायणी हॉल  येथे रविवार दि ९ जुलै २०२३ रोजी सकाळी ११ वा . वंजारी सेवा संघाच्य दशकपूर्तीनिमित्ताने महाराष्ट्र वंजारी समाजाच्या मेळाव्याचे आयोजन केले असून या मेळाव्यास राज्यातील वंजारी समाज्याने मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन वंजारी सेवा संघाचे पदाधिकारी भारतराव गीते यांनी केले आहे .
या महाराष्ट्र वंजारी समाज्याच्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जागतिक नेत्र तज्ञ पदमश्री डॉ तात्याराम लहाने हे राहणार असून केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवंतराव काकड , राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे , माजी मंत्री पंकजाताई मुंडे , माजी मंत्री जितेंद्र आव्हाड , खा प्रितमताई मुंडे , आ नरेंद्र दराडे , आ सुहास कांदे , आ तोताराम कांयदे , आ गोविंदराव केंद्रे , आ जगन्नाथ धात्रक , आ अशोक धात्रक , आ किशोरभाऊ दराडे , श्री बाळासाहेब सानप , श्री मंगेश सांगळे , हेमंत धात्रक , सौ शितलताई सांगळे , सौ वैशालीताई वराडे , प्रदीपकाका कर्पे , अशोक मुडर्तक , दादासाहेब मुंडे , सुनिल काळे , बाळासाहेब वाघ , बाजीराव दराडे , नितिन आव्हाड , आनंदराव शेळके , प्रतापकाका ढाकणे ,  गणपतराव सांगळे , भगवानराव इलग , बी आर चकोर , राजेद्र चकोर , शिवाजी बोंद्रे , निवृत्ती सांगळे , संदिपराव घुगे , रावसाहेब घुगे आदीसह नेते , कार्यकर्ते , पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहे .
तरी या मेळाव्यास राज्यातून मोठ्या संख्येने समाज्याने उपस्थित रहावे असे आवाहन भारतराव गीते यांनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed