संगमनेर । झुंजार न्यूज  

 

संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सांगळे परिवारातील जेष्ठाचा अभिष्टचिंतन सोहळा माजी महसूल मंत्री आ बाळासाहेब थोरात , डॉ सुधीर तांबे यांच्य उपस्थितीत व किर्तन केसरी ह भ प अंकूर महाराज साखरे यांच्या जाहिर किर्तनाने रविवार दि ०८ आक्टोबर २०२३ रोजी ५ वाजता . लक्ष्मी माता मंदिर सभागृह येथे होणार असल्याची माहीती डॉ संजय सांगळे व अॅड दिलीप सांगळे यांनी दिली .
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील राजकिय दृष्ट्या प्रतिष्ठेचे असणार्‍या शेडगांव येथील असणारे सांगळे परिवारातील सौ शंकुतला भास्कर भिकाजी सांगळे , सौ लक्ष्मीबाई पांडूरंग भिकाजी सांगळे , सौ हिराबाई अच्युतराव भिकाजी सांगळे , सौ कलाबाई रामराव भिकाजी सांगळे , सौ हिराबाई रामराव सांगळे , सौ विठाबाई सुभाष भिकाजी सांगळे , सौ सुनंदा दत्तात्रय मनोहर सानप , दगडू लक्ष्मण फड या जेष्ठांनी   सामाजिक , राजकिय , धार्मिक , कृषी , शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रात योगदान देवून आपले एक सामाजिक , कौटुबिक दायित्व दिले . तर सांगळे परिवाराला एक संस्कारमय जीवनमय मार्ग  दाखविला . या कृतज्ञतामधून त्यांचा आदर्शयुक्त अभिष्टचिंतन सोहळा आज सायंकाळी होत आहे . 
या सोहळ्याकरिता माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे , दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख , डॉ जयश्रीताई थोरात , माधवराव कानवडे , कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ , शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे , गणपतराव सांगळे , शाळीग्राम होडगर , राजेंद्र चकोर , सुभाष सांगळे ,  संतोष नागरे , संजय खरात , भिमाजी राहिंज , विक्रम थोरात , बबनराव कराड , विजयराव हिंगे , भास्करराव खेमनर , शिवाजीराव सोसे , किसन नागरे , भिमराज नागरे , यमनाजी आघाव , नारायण नागरे , गिताराम गायकवाड , शेडगांव संरपच राजेंद्र बर्डे , श्री नागरगोजे पाटील , अॅड उदयसिंग ढोमसे , सुहास आढाव , आण्णासाहेब भोसले , शिवाजी जगताप , महेश गायकवाड , बुवाजी पुणेकर , सिताराम राऊत , अॅ ड पोपटराव वाणी , विठ्ठल गायकवाड , शांताराम फड , प्रांताधिकारी शैलेश हिंगे , उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे , तहसिलदार धिरज मांजरे , सुधीर खेडकर , अनिल नागणे , कैलास केंद्रे , राजेंद्र अंधाळे , पो नि संतोष भंडारे , अनिल शिंदे , जगन्नाथ घुगरकर , किरण कानवडे , बी आर गवांदे , अनिल थोरात , आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे 
तरी या सोहळ्यास परिसरातून मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अॅड दिलीप सांगळे , राजेंद्र सांगळे , सदिप सांगळे डॉ संजय सांगळे , प्रदिप सांगळे , निलेश सानप , गणेश सानप , अमोल सानप , सचिन सांगळे , सतिष सानप , बाळासाहेब सांगळे आदीनी केले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *