संगमनेर । झुंजार न्यूज

ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था नेवासा यांचे वतीने संगमनेर तालुक्यातील शेडगांव येथील सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात माध्यमिक विद्यालय  मुख्याध्यापक शिवाजीराव बाबुराव सोसे यांना आदर्श मुख्याध्यापक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले 
याप्रसंगी आमदार किशोरभाऊ दराडे , शिक्षणाधिकारी अशोक कडूस , नेत्ररोगतज्ञ डॉ सुधा कांकरिया , महंत सुनीलगिरी महाराज , श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती वंदनाताई मुरकुटे व महाराष्ट्र राज्य उपवनसंरक्षक अर्जुनराव म्हसे यांच्या प्रमुख.सर्व शिक्षक सेवकवृंद उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *