मुंबई | झुंजार न्यूज

 

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदासजी आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या संघटक सचिव पदी रिपाइं चे एक निष्ठ कार्यकर्ते राजेंद्र वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली मुंबई सांताक्रुज भिमछाया सांकृतिक सभागृह येथे आज रविवार दिनांक १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी मंत्री आठवलेंच्या उपस्थितीत राजेंद्र वाघमारे यांना मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे सरचिटणीस विवेक पवार जिल्हाध्यक्ष साधू कटके यांनी नियुक्ती पत्र दिले

आंबेडकरी आंदोलन आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष ना. रामदासजी आठवले यांच्याशी एक निष्ट असून ते पक्ष कार्याबरोबर गोरगरीब शोषित पीड़ित कष्टकरी जनतेस न्याय हक्क मिळूलून देण्यासाठी राहील अशी गवाई पत्रकारांशी बोलताना वाघमारे यांनी दिली त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून भरीव समाजकार्य केले आहे रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई संघटक सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे संजय डोळसे साहेबराव ससाणे रवि गायकवाड अजितदादा रणदिवे प्रकाश कमळाकर जाधव सोना कांबळे रतन अस्वारे योगेश शिलवंत दादू भोसले रमेश पाईकराव सिद्धार्थ पवार देवेंद्र रणपिसे व इतर मुंबई च्या कार्यकर्त्यांनी विविध समाजसेवकांनी वाघमारे यांचे अभिनंदन केले आहे

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed