उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सदस्य कार्यकारणी
संगमनेर । झुंजार न्यूज
सर्वधर्मसमभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटेल व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली आहे.
या कार्यकारणी मध्ये वरिष्ठ उपाध्यक्षपदी सचिन गुजर उपाध्यक्ष पदी- प्रशांत दरेकर ॲड कैलास शेवाळे, डॉ एकनाथ गोंदकर, प्रा हिरालाल पगडाल ,मधुकरराव नवले, अजय फटांगरे ,अंकुश कानडे, राकेश पाचपुते ,बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव मस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे , बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी ,बाबासाहेब गुंजाळ, सौ. लताताई डांगे ,सचिन गायकवाड, रोहिदास चव्हाण यांचा समावेश आहे.

तर सरचिटणीस पदी-ॲड .माणिकराव मोरे, ज्ञानेश्वर वाफारे ,योगेश भोईटे, रवींद्र गायकवाड ,सतीश मखरे, अभिजीत लुलिया, अशोक कानडे, विक्रांत दंडवते ,श्रीकांत मापारी, ज्ञानेश्वर झडे, उत्तम डाके, सतीश बोर्डे, मुजफ्फर शेख, अशोक हजारे ,विश्वासराव मुर्तडक ,डॉ दिलीप भोस, भारत भवर ,कैलास पठारे, सुनील शिंदे, कुंडल राळेभात, जयंत वाघ, महादेव कोकाटे , ॲड .त्रिंबक गडाख ,आरिफ तांबोळी, सतीश भांगरे, फैयाज तांबोळी, सुषमाताई भालेराव ,प्रतापराव देवरे ,आप्पासाहेब डावखर, अशोक वाळुंज ,भीमराव नलगे, दादा पाटील आढाव ,पंढरीनाथ पवार ,भानुदास बोराटे, रंजन जाधव, महेंद्र संत ,सुमित शेळके यांचा समावेश आहे. तर चिटणीसपदी– बाबासाहेब कोळसे, जालिंदर काटे, शामराव वागस्कर ,विष्णुपंत खडागळे, मुबारक बादशहा यांच्यासह 46 जणांचा समावेश आहे. 
तर कार्यकारी सदस्यांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील 42 कार्यकर्त्यांचा समावेश आहे. कायम निमंत्रित सदस्य मधून जिल्हा काँग्रेस कमिटीचे आजी माजी अध्यक्ष, पक्षाचे आजी-माजी मंत्री लोकसभा व विधानसभा निवडणुकीची काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रदेश कॉमेंट कमिटीचे पदाधिकारी सर्व सेलचे अध्यक्ष यांचा समावेश आहे या सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात ,आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी अभिनंदन केले आहे

