संगमनेर । झुंजार न्यूज

 

राष्ट्रीय छावा संघटनेचे संगमनेर तालुका उपाध्यक्ष एकनाथ नाना शेळके यांचे पुतणे संतोष शेळके याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत महाराष्ट्रात अठराव्या नंबरला उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष प्रवीण कानवडे, युवक जिल्हाध्यक्ष जालिंदर राऊत ,तालुकाध्यक्ष विलास नवले ,गगन डेव्हलपर्स संचालक संभाजी हासे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय सातपुते, शिवसेना माजी शहरप्रमुख अमर कतारी ,गोरख सातपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *