पाथरे । झुंजार न्यूज
राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विदयालयातील कु अनुराधा सुनिल लोळगे या विदयार्थ्यीनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय ग्रेड चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड प्राविण्य मिळविले

लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा शासनाच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकिय ग्रेड चित्रकला इंटरमिजिएट परिक्षेचा १००% टक्के निकाल लागला असून यात कु अनुराधा सुनिल लोळगे या विद्यार्थ्यांनीस A ग्रेड प्राविण्य मिळविले आहे

यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री कोऱ्हाळे सर यांचे मार्गदर्शन लाभले तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्री एन बी तांबे सर उपप्राचार्य वाणी मॅडम व सर्व शिक्षक -शिक्षिका शिक्षकेतर सेवक वृंद यांनी अभिनंदन केले आहे
Post Views: 790
