आश्वी I झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण इग्लीश स्कूलच्या विदयार्थ्यानी शासकीय इंटरमिजीएट ग्रेड परिक्षेत घवघवीत यश मिळविले 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर उपक्रमात अग्रेसर असलेल्या बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शासकीय इंटरमिजीएट ग्रेड परिक्षेत बालपण स्कूल पानोडी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत  विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. 
बालपण स्कूलच्या ९ वी च्या श्रद्धा दिपक म्हसे या विद्यार्थीनींने  B  श्रेणी मिळवत बालपण स्कूलचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला.  
शाळेच्या वतीने सर्व शिक्षक वर्ग व बालपण च्या प्रमुख सोनाली मुंढे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed