सचिवपदी आश्वीन मुथ्था यांची निवड

आश्वी । झुंजार न्यूज

भारतीय जैन संघटनेच्या सदस्यांची बैठक भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुमतीलाल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत आश्वी शाखा अध्यक्षपदी सागर रातडीया , उपाध्यक्षपदी श्रेणीक बोरा तर सचिवपदी आश्वीन मुथ्था यांची एक मताने निवड करण्यात आली.
तसेच कार्यकारिणी सदस्यपदी अमित भंडारी,संतोष भंडारी, नितीन गांधी,प्रितम गांधी, निलेश चोपडा,दिपक बोरा अनिकेत पटवा,विनीत गांधी अविनाश गांधी यांची एक मताने निवड करण्यात आली या निवडी बद्दल योगेश रातडीया,अभीजीत गांधी,मनोज पटवा,समीर गांधी,प्रशांत गांधी,सुशिल भंडारी,इश्वर भंडारी,योगेश लुंकड, राजेंद्र लुनिया,संजय गांधी,भगवान बोरा,रोहित भंडारी,पंकज नाके ,मंगेश रासने,पंकज कोळपकर यांनी अभिनंदन केले आहे.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *