Top Tags

म्हाळुंगी पुलाच्या वादावरून आमदार सत्यजीत तांबे आक्रमक; शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना कायदेशीर नोटीस

💥दहा कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार 💥चार दिवसात सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार संगमनेर । झुंझार न्यूज म्हाळुंगी पुलाच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी…

संगमनेरच्या पाणी योजनेचे कोपरगावात कौतुक; राज्यभर चर्चेला सुरुवात

आश्वी । झुंझार न्यूज अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहराची पाणी योजना सध्या राज्यभर चर्चेचा विषय बनली आहे. विशेषतः कोपरगाव शहरात लागलेल्या फलकांमुळे संगमनेरच्या पाणीपुरवठ्याची पुन्हा एकदा उजळणी झाली आहे. “संगमनेरमध्ये दररोज…

पंडित नेहरू यांनी आधुनिक भारताच्या विकासाचा पाया घातला – मा.आ.डॉ.तांबे

अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यातील डिस्कवरी ऑफ इंडिया भारताच्या इतिहासाची साक्ष देणारा ठेवा यशोधन कार्यालयात पंडित नेहरू व वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती साजरी संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय स्वातंत्र्य लढ्यात राष्ट्रपिता…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून चंदनापुरी,धांदरफळ बु. व निमगाव बु. येथे अद्यावत वाचनालय

प्रत्येक अद्यावत वाचनालयासाठी 30 लाख रुपयांचा निधी – डॉ.जयश्रीताई थोरात संगमनेर । झुंझार न्यूज यशवंतराव चव्हाण यांचे समृद्ध वारसदार अशी ओळख असलेले महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका…

व्होट चोरीचे आरोप करणार्यांना या निवडणुकीने धोबीपछाड

संगमनेर । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या युतीला बिहार मध्ये मिळालेला ऐतिहासिक विजय पाहाता विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हला देशातील जनता थारा देत नाही हेच सिध्द झाले आहे.व्होट चोरीचे…

बालदिनानिमित्त पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा चिमुकल्यांशी आत्मीय संवाद !

साकूर । झुंझार न्यूज बालदिनाचे औचित्य साधून संगमनेर तालुक्यातील साकूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांशी जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आत्मीय संवाद साधला. या भेटीदरम्यान त्यांनी चिमुकल्यांसोबत वेळ व्यतीत…

मांडवे, बिरेवाडी आणि जांबूत येथील जल प्रकल्पांची जलसंपदा मंत्र्यांकडून पाहणी

दुष्काळग्रस्त पठार भागाला मिळणार मुळा धरणाचे पाणी ! साकूर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांडवे येथील झिरपी तलाव, बिरेवाडी येथील पाझर तलाव आणि जांबूत येथील केटीवेअरची राज्याचे जलसंपदा मंत्री ना.…

वसंत दादा पाटील यांच्यामुळे ग्रामीण  विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी – अनिल शिंदे

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत स्वर्गीय वसंत दादा पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन संगमनेर । झुंझार न्यूज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षण मिळावे याकरता विनाअनुदानित तत्त्वावर महाविद्यालय देण्याचा क्रांतिकारक निर्णय…

खारे कर्जुने  येथून घरच्यांसमोर बिबट्याने पाच वर्षाच्या मुलीला उचलले

अहिल्यानगर । झुंझार न्यूज नगर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मंगळवारी (दि.11) कामरंगाव येथे अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असताना बुधवारी (दि.12) सायंकाळी…

शिर्डी परिसरातील विकासाला ₹२३० कोटींचे बळ: बाह्यवळण मार्ग आणि कौठे-कमळेश्वर-काकडी-कोर्हाळे मार्गाचे भूमिपूजन संपन्न

राहाता । झुंझार न्यूज शिर्डी परिसराच्या विकासाला नवी दिशा देत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे ₹२३० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित होणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन आज मोठ्या उत्साहात पार पडले. यामध्ये…