Top Tags

दाढ खुर्द येथे तरुणांवर बिबट्याचा हल्ला!

◻️वनविभागाने अवघ्या तासाभरात घटनास्थळी लावला पिंजरा आश्‍वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे सोमवारी दुपारी शेतात चारा कापत असलेल्या तरुणांला बिबट्याने हल्ला करून जखमी केले. हा मुलगा मोठ्याने…

संगमनेर सेवा समितीकडून नगराध्यक्ष पदासाठी डॉ.मैथिली तांबे तर इतर 30 उमेदवार जाहीर

संगमनेर सेवा समिती ही राजकारण विरहित व्हिजन संगमनेर 2.0 साठी जनतेचा जाहीरनामा प्रभावीपणे राबवणार महाविकास आघाडीचे सर्व समविचारी पक्ष सहभागी संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार…

श्रीरामपूर: शिंदे गटात उमेदवारीवरून वाद; महिला शहरप्रमुखांचा चित्ते यांच्यावर गंभीर आरोप

श्रीरामपूर । झुंझार न्यूज भारतीय जनता पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले प्रकाश चित्ते यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी रद्द करून ज्या व्यक्तीचा शिवसेनेशी कधीही संबंध आला नाही, अशा व्यक्तीला…

राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार !

मुंबई । झुंझार न्यूज राज्यात लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडताच, गेली अनेक महिने रखडलेल्या या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.…

तळेगाव दिघे जिल्हा परिषद गट: प्रतिष्ठेची लढत आणि मूलभूत प्रश्नांचा रणसंग्राम

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मानला जाणारा तळेगाव दिघे जिल्हा परिषद गट यावेळी मूलभूत प्रश्नांमुळे निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि…

बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कु. नंदिनी चव्हाण हीच्या वारसांना शासनाकडून मदत !

आश्वी । झुंझार न्यूज बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या कु. नंदिनी प्रेमदास चव्हाण रा . तळेगाव (ता. चाळीसगाव) या उस तोडणी कामगारांच्या मुलीवर बिबट्यांने कोपरगांव येथे हल्ला केला होता यामध्ये ती…

विखेनी जमिनीशी जोडलेले नातं आणि समाजसेवेची अखंड भावना ही प्रेरणादायी : ना . आबिटकर

आश्वी । झुंझार न्यूज सहकाराची पंढरी म्हणून परिचित असलेल्या प्रवरानगरीत उभ्या राहिलेल्या शैक्षणिक, सहकार आणि सामाजिक सेवांचा सुवर्णमहिमाच देशभर पसरला आहे. स्वर्गीय पद्मश्री विखे पाटील, लोकनेते बाळासाहेब विखे पाटील आणि…

केंद्र सरकारच्या बीज भांडवल योजनेचा महिला बचत गटांनी लाभ घ्यावा – डॉ. विठ्ठल विखे

कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर येथे बीज भांडवल प्रशिक्षण संपन्न लोणी । झुंझार न्यूज केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत स्वयंसहायता गटांना खेळते भांडवल आणि छोटी अवजारे खरेदी करण्यासाठी…

ग्रामीण भागात बिबट्यांचा संचार वाढल्याने प्राथमिक शाळेच्या वेळात बदल करण्याचे सूचना : पालकमंत्री ना. विखे पाटील

आश्वी । झुंझार न्यूज ग्रामीण भागात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळेत बदल करण्याची सूचना आपण जिल्हाधिकार्यांना केली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील…

निवडणुकीच्या रणधुमाळीत एका कोटीची रोकड जप्त, संगमनेर शहरात खळबळ !

संगमनेर । झुंझार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धामधुमीत संगमनेर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने नेमलेल्या स्थायी सर्वेक्षण पथकाने (SST) जुन्या महामार्गावरील तपासणी नाक्यावर एका चारचाकी…