Top Tags

शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करा

संगमनेर नगरपरिषदेवर नागरिकांचा मोर्चा संगमनेर । झुंझार न्यूज सुरक्षित सुसंस्कृत व वैभवशाली असलेल्या संगमनेर शहरामध्ये प्रशासकीयराज मध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता वाढली आहे, अनियमित लाईट व पाणीपुरवठा याचबरोबर अवैध फ्लेक्सबाजी, मोकाट…

उपसा जलसिंचन योजनांवरील स्थगिती उठवून पाणी द्या – मा.मंत्री थोरात

छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा जगाला मानवतेची दिशा देणारा संगमनेर । झुंझार न्यूज निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. हे सर्व जनतेला माहित आहे मात्र याचे श्रेय दुसरेच घेत…

अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांना ना. विखे पाटील यांच्यामुळे तातडीने मदत , उर्वरीत नुकसानग्रस्तांना लवकरचं मदत !

आश्वी । झुंझार न्यूज नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आश्वी आणि परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली…

स्थानिक स्वराज्य संस्थानमधून रिपाई कार्यकर्त्यांना सत्तेचा वाटा दया : विजयराव वाकचौरे

आश्वी । झुंझार न्यूज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा एक महत्त्वपूर्ण घटक पक्ष म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात आपली…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या

जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्वबळाचा सूर संगमनेर । झुंझार न्यूज अहिल्यानगर हा जिल्हा हा काँग्रेस विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे. सतत भूलथापा देऊन आणि जातीयवाद करून सत्तेवर आलेल्या महायुतीच्या पक्षांचे खरे…

शेतक-यांच्या आर्थीक समृध्दीसाठी ऊसाबरोबरच अन्य पूरक शेती उत्पादनाकडे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची पावले_बिपिनदादा कोल्हे.

कोपरगांव । झुंझार न्यूज साखर कारखानदारीत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी काळानुरूप बदल करत सहकारातुन शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले तोच वसा घेवुन सहकारासमोर…

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेर तालुक्याची प्रगती – खा.सुप्रिया सुळे

खा.सुप्रियाताई सुळे यांची अमृत उद्योग समूहाला भेट संगमनेरचा सहकार हा संपूर्ण देशाला दिशादर्शक संगमनेर । झुंझार न्यूज महाविकास आघाडीचे प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांनी कायम समाजातील गोरगरीब सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी…

पानोडी गावातील रस्त्यांची दुरवस्था: सणासुदीच्या काळात नागरिकांचे हाल

आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पानोडी गावातून जाणाऱ्या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. सणासुदीच्या दिवसांत वाढलेली रहदारी आणि त्यात भर पडलेल्या…

पालकमंत्री ना. विखे पाटील यांच्याकडून लोणी ग्रामपंचायतीच्या विकासाचे कौतुक !

ग्रामसभेला १०८ वर्षांची परंपरा… अडीच कोटींच्या ठेवी जमा करणारी जिल्ह्यातील एकमेव लोणी बुद्रुक ग्रामपंचायत राहाता । झुंझार न्यूज ग्रामस्थ आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीने देश व राज्य पातळीवरील अनेक…

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवल्याने तहसीलदारांना निवेदन सादर

उंबरी बाळापूर येथील शेतकऱ्यांची तात्काळ नुकसान भरपाईची मागणी आश्वी । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील अनेक शेतकरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपासून…