आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून पर्यटन विभागाचा निधी
संगमनेर । झुंझार न्यूज महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध गावांसह पर्यटन विकासांतर्गत सुशोभीकरणासाठी मोठा निधी मिळाला आहे. मागील वर्षी आमदार सत्यजित तांबे यांनी केलेल्या पाठपुराव्यातून…
भारताच्या मा. पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांना शुक्रवारी अमृत उद्योग समूहाच्या वतीने अभिवादन
संगमनेर । झुंझार न्यूज भारताच्या माजी पंतप्रधान तथा आयर्न लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अमृत उद्योग समूहाच्या वतीने शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वा. शक्ती स्थळ…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच, तरुणाईने भविष्य घडवावे: ना. राधाकृष्ण विखे पाटील
आश्वी आणि जोर्वे गटातील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन; शिर्डी एमआयडीसीमुळे रोजगाराच्या संधींची ग्वाही आश्वी । झुंझार न्यूज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिले आहेत. तरुणांनी आपले भविष्य घडवण्यासाठी…
खाजगी संस्थेचे धोरण हे नफ्याकरिता तर सहकार हे सर्वसामान्याच्या समृध्दीचे व्रत : जेष्ठ नेते थोरात
संगमनेर । झुंझार न्यूज गाईंची दूध उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघात ‘प्राथमिक संस्था बळकटीकरण व सहकारातून समृद्धी’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा…
महावितरण कार्यालयावर संगमनेरातील नागरिकांचा संतप्त मोर्चा
विजेच्या खेळखंडोबा मुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप संगमनेर । झुंझार न्यूज मागील एक वर्षापासून संगमनेर शहरामध्ये वाढलेली अस्वस्थता, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे वाढलेली अस्वच्छता, अनियमित पाणी व वीज पुरवठा, विजेचा खेळ खंडोबा या…
थोरात कारखान्याचा गुरुवारी ( दि.30 ऑक्टो ) गळीत हंगाम शुभारंभ
संगमनेर । झुंझार न्यूज सहकारासाठी दिशादर्शक ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025 – 26 या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार दिनांक 30 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.00…
ना. विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे रणशिंगच फुकंले !
अकोले । झुंझार न्यूज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषित केल्या प्रमाणे जिल्ह्यातील आॅपरेशन लोटसला अकोले तालुक्यातून सुरूवात झाली असून,अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या व्हा.चेअरमन श्रीमती सुनिता भांगरे यांच्यासह असंख्य…
अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपला ‘भांगरे’ रूपी चेहरा; राष्ट्रवादीला धक्का
शिर्डी । झुंझार न्यूज अहमदनगर जिल्हा परिषदेच्या (आता अहिल्यानगर) अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी भाजपने आपला उमेदवार निश्चित केला…
रणजितसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त २९ गावांमध्ये व्हॉलीबॉल किटचे वाटप !
शिवराज्य निर्माण संघटनेचा अनोखा उपक्रम ! संगमनेर । झुंझार न्यूज सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात नेहमीच अग्रेसर राहणारी शिवराज्य निर्माण संघटना यावेळी एका अत्यंत वेगळ्या आणि प्रेरणादायी उपक्रमामुळे चर्चेत आली…
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सहविचारी बैठक गुरुवारी ?
अकोले । झुंझार न्यूज आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, अकोले तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख कार्यकर्त्यांची एक महत्त्वपूर्ण सहविचार बैठक गुरुवार दि . ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी…
