Top Tags

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या मातोश्रींना बाळासाहेब थोरात यांची श्रद्धांजली

केरळ । झुंझार न्यूज महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी तथा केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. रमेश चेन्निथला यांच्या मातोश्री देवकी अम्मा यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. या दुःखद प्रसंगात चेन्निथला कुटुंबाला…

विधानसभे प्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीत पाठिशी उभे रहा : डॉ सुजय विखे पाटील

संगमनेर । झुंझार न्यूज विधानसभा निवडणुकी प्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार जनतेचा आहे.महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहीती जनतेपर्यत पोहचविण्याचे आवाहन…

कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेची आमदार आशुतोष काळेंनी केली पाहणी

जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने दुरुस्तीची मागणी कोपरगांव । झुंझार न्यूज कोपरगाव मतदारसंघातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था आणि अपूर्ण कामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. झगडे फाटा – रांजणगाव देशमुख रस्त्याची…

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा ७६वा गळीत हंगाम सुरू:

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शुभारंभ, उच्चांकी गाळपाचे उद्दिष्ट प्रवरानगर । झुंझार न्यूज प्रवरा अभिमानास्पद वाटचालीस आणखी एक मैलाचा दगड ठरवत, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर…

शिर्डीच्या विकासाला गती देण्यासाठी महायुती कटिबद्ध : ना. विखे पाटील

आगामी कुंभमेळ्यानिमित्त अध्यात्मिक कॉरिडॉरची संकल्पना शिर्डी । झुंझार न्यूज शिर्डी शहरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी नुकत्याच झालेल्या संवाद सत्रात आगामी नगरपालिका निवडणुका आणि शिर्डीच्या सर्वांगीण विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.…

अमृत उद्योग समूहाच्या वतीने स्व.इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

पाकला धडा शिकवणाऱ्या स्व.इंदिरा गांधी देशाच्या कणखर पंतप्रधान – मा.आ.डॉ.सुधीर तांबे संगमनेर । झुंझार न्यूज बांगलादेशची निर्मिती, बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थांचे विलीनीकरण यासारखे अनेक निर्णय घेणाऱ्या स्वर्गीय इंदिरा गांधी यांचे व्यक्तिमत्व…

केंद्र व राज्य शासनांने शेतक-यांच्या कर्जाचे पुर्नगठण करून पाच लाखापर्यंत बिनव्याजी कृषी कर्जपुरवठा करावा : बिपीनदादा कोल्हे

कोपरगांव । झुंझार न्यूज यंदाच्या मोसमात पर्यावरणीय बदलाचे दुष्परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहे, अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे, खरीप हंगाम पुर्णपणे उध्दवस्त झाला, रब्बीचेही नियोजन बिघडले तेंव्हा केंद्र व…

प्राचार्य अशोक गिते यांचा रविवार दि . २ नोव्हेबरला सेवापूर्ती सन्मान सोहळ्याला

आमदार सत्यजित तांबे यांची उपस्थिती आश्वी । झुंझार न्यूज गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान देत शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवनात यशाचा दीप प्रज्वलित करणारे, संयम, संस्कार व समर्पणाचे…

रिपब्लिकन पक्षाचा 69 वा वर्धापन दिन सोहळा येत्या 3 नोव्हेंबर रोजी महाड येथे साजरा होणार !

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्घाटक आणि भाजप , राष्ट्रवादी ,शिवसेनेचे अनेक मान्यवर नेते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार मुंबई । झुंझार न्यूज महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ…

शेतकऱ्यांनी एकरी 100 टन ऊस उत्पादन करावे –मा. मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ संगमनेर । झुंझार न्यूज मागील हंगामात 3200 रुपये उच्चांकी भाव दिला. बोनस वेळेत पगार यामुळे बाजारपेठ फुलली दिवाळी आनंदात गेली. थोरात कारखान्यावर सभासद व बाहेरील…