Top Tags

मुलाने बिबट्याच्या तावडीतून सोडविले आईला !

कोपरगांव तालुक्यातील घटना; महिला जखमी कोपरगाव । झुंझार न्यूज घास कापण्यासाठी गेलेल्या महिलेवर शुक्रवारी दुपारी बिबट्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखत मुलाने दाखविलेल्या धाडसाने आईचा जीव वाचला. कोपरगावच्या येसगाव टाकळी शिवारातील…

श्रीरामपूरकरांची स्वप्नपूर्ती पूर्ण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण लवकरचं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ही पुर्णाकृती पुतळा उभा रहाणार ! श्रीरामपूर । झुंझार न्यूज ४० वर्षापासूनची श्रीरामपूरकरांच्या स्वप्नपूर्तीची फलश्रुती झाली. सुमारे २० मिनिटांहून…

जिल्हा रुग्णालयातील अत्याधुनिक कॅथलॅब युनिटमुळे हजारो रुग्णांना हृदयविकारावर मोफत व तातडीने उपचार मिळतील – डॉ. सुजय विखे पाटील

अहिल्यानगर । झुंझार न्यूज जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या युनिटचे उद्घाटन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील व आमदार संग्राम…

डॉ.जयश्रीताई थोरात यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला दिली भेट

संगमनेर । झुंझार न्यूज संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टेमगिरे वस्ती येथील सौ.अर्चना संदीप टेमगिरे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी…

श्रीक्षेत्र चासनळी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे ३ नोव्हेंबर रोजी प्रस्थान 

कोपरगाव । झुंझार न्यूज कोपरगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र चासनळी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे सोमवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता चासनळी येथून पायी दिंडी सोहळा आळंदीकडे प्रस्थान करणार आहे, दिंडीचे…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम संत व कलावंतांचा सन्मान केला – बाबासाहेब सौदागर

संगमनेर ही उत्तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी संगमनेर । झुंझार न्यूज आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जोपासणारे बाळासाहेब थोरात यांनी कायम संत आणि कलावंतांचा सन्मान केला आहे.…

आमदार सत्यजित तांबे यांच्या मागणीनंतर भाषा मंत्री उदय सामंत यांची नाट्यगृहाला भेट

कवी अनंत फंदी नाट्यगृह अधिक सुसज्ज व्हावे याकरता मदत करणार संगमनेर । झुंझार न्यूज लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यामध्ये अत्यंत वैभवशाली व प्रशस्त आणि अद्यावत इमारती उभ्या राहिल्या…

मुंबईत ‘सत्याचा महामोर्चा’: लोकशाही वाचवण्यासाठी एल्गार!

मुंबई । झुंझार न्यूज मुंबईच्या रस्त्यावर ‘सत्याचा महामोर्चा’ काढून लाखो नागरिकांनी लोकशाहीवरील आपला दृढ विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. महाराष्ट्रभरातून आलेल्या जनसमुदायामुळे हा मोर्चा ऐतिहासिक ठरला. महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांनी…

माजी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मातोश्री लीलाबाई केदार यांना रणजितसिंह देशमुख यांनी वाहिली श्रद्धांजली

नागपूर । झुंझार न्यूज राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई छत्रपाल केदार यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. या दुःखद प्रसंगी, महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (…

अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात १८.१५ कोटींच्या अद्ययावत कार्डियाक कॅथलॅब युनिटचे शनिवारी लोकार्पण!

अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहिल्यानगर जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत क्रांती घडवणारे एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, जिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण उद्या, शनिवार, दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी…