Top Tags

आश्वी खुर्दच्या जि प प्राथमिक शाळेतील तीन कर्तव्यनिष्ठ शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू !

​आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तीन कर्तव्यनिष्ठ शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले,तर पालकांचे मन गहिवरून आले.या शिक्षकांनी फक्त पुस्तकी ज्ञानच नाही,तर…

​प्रा. सागर डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

​आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मांची गावाचे सुपुत्र आणि सध्या जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयातील भूगोल विभागात कार्यरत असलेले प्रा. सागर भाऊसाहेब डोंगरे यांना ‘ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था, टाकळीभान’ यांच्यातर्फे दिला…

तालुक्यातील बँका व पतसंस्थांमधून 10 हजार कोटींच्या ठेवी हे समृद्धीचे प्रतीक – – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अमृतवाहिनी बँकेकडून आधुनिक तंत्रज्ञानासह ग्राहकांना उत्कृष्ट सेवा — बाळासाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज बँकिंग व्यवसाय हा अत्यंत अवघड विषय आहे. तरीही…

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची मोर्चेबांधणी

मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आणण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई महापालिकेवर महायुती ची सत्ता आल्यास रिपब्लिकन पक्षाला उपमहापौर पद मिळेल मुंबई । झुंजार न्यूज…

देवगड देवस्थानचे प्रमुख मंहत ह.भ.प. भास्कर गिरी महाराज यांच्या कडुन आश्वी खुर्दच्या पुंजाआई श्रीराम श्रीदत्त संयुक्त मंदिर जिर्णोद्धाराच्या कामाचे कौतुक

आश्वी । झुंजार न्यूज आश्वी खुर्द येथे प्रभु श्रीराम, श्रीदत्त व शिवभक्त बालब्रम्हचारी प.पू. पुंजाआई माता यांचे संयुक्त मंदिराचे जिर्णोद्धार सुरू असून नुकतेच दुसऱ्या टप्प्यातील काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.…

शिवसेना शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेखा गव्हाणे यांचे विविध उपक्रम

झरेकाठी । झुंजार न्यूज भाद्रपद गणेश चतुर्थी निमित्ताने शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख आणि नवी मुंबईच्या बेलापूर विधानसभा सभा प्रमुख सौ.सुरेखा भगवान गव्हाणे यांनी नुकतेच मुंबई येथील सिद्धिविनायक मंदिर भाद्रपद गणेश…

संगमनेरमध्ये प्रधान मंत्रा नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने ‘सेवा पंधरवडा अभियान’

संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रदेश भाजपाच्या आदेशानुसार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी संगमनेर शहर व तालुक्याच्यावतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते महात्मा गांधी…

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती राज्यात अग्रगण्य- माजीमंत्री बाळासाहेब थोरात

21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला बाजार भाव मिळावा याकरता यशवंतराव चव्हाण यांनी सुरू केलेली बाजार समिती ही संकल्पना संपूर्ण देशात…

संगमनेर तालुका सहकारी दूध संघाची यशस्वी वाटचाल: दुष्काळी परिस्थितीतून समृद्धीकडे !

संगमनेर । झुंजार न्यूज एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्याने दूध व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती साधली असून, आज तालुक्यात दररोज तब्बल नऊ लाख लिटर दुधाचे उत्पादन होत आहे. संगमनेर तालुका…

रिपब्लिकन उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य सचिव पदी कल्पित वाकचौरे यांची नियुक्ती

पुणे । झुंजार न्यूज पुणे येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व, आयु. कल्पित विजयराव वाकचौरे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन उद्योग आघाडी महाराष्ट्र राज्य…