Top Tags

केंद्रीय गृहमंत्री ना. अमित शहा आक्टोबर महिन्यात शिर्डीसह लोणी परिसरात येणार !

लोणी । झुंजार न्यूज केंद्रीय गृह व सहकारीता मंत्री आदरणीय ना.अमीतजी शाह यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी जलसंपदा मंत्री मा.ना.डॉ.राधाकृष्ण विखे पाटील डॉ सुजय विखे पाटील यांनी सदिच्छा भेट घेत…

महाबीज सुवर्णा सोयाबीनला लगडल्या अडीचशे ते तीनशे शेंगा चासनळीत किशोर गाडे यांच्या प्लॉटची अधिका-यांकडुन पाहणी

कोपरगांव । झुंजार न्यूज तंत्रज्ञान अधिक वेगाने विकसीत होत असुन त्याचा फायदा शेतक-यांना व्हावा यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृक्षी विद्यापीठ अकोला व महाबीज यांच्या संयुक्त विद्यमाने विकसीत केलेल्या महाबीज सुवर्णा…

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते संगमनेरच्या मानाच्या गणपतीचे पूजन

पर्यावरण पूरक गणेशोत्सव हे संगमनेरच्या गणपतीचे वैशिष्ट्य — बाळासाहेब थोरात संगमनेर शहरात मोठ्या आनंदाने गणेश विसर्जन मिरवणुका संपन्न संगमनेर । झुंजार न्यूज गेली दहा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संगमनेर शहरांमध्ये…

एकविराच्या 550 युवक व युवतींनी गणेश विसर्जनात मदत करत केली निर्माल्याची साफसफाई

डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात गणेश विसर्जनात युवक युवतींची नागरिकांना मोठी मदत संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करताना अत्यंत शांततापूर्वक व…

आ सत्यजित तांबे यांनी सपत्नीक घेतला ढोल ताशा पथकात सहभाग

गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार तांबे व सौ डॉ मैथिलीताई तांबे यांच्याकडून ढोलवादन संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर शहरातील १३० वर्षांची परंपरा असलेला रंगारगल्ली सोमेश्वर मानाचा पहिला गणपती विसर्जन सोहळा आज…

खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे येत्या 15 ऑक्टोबर रोजी देशभर आंदोलन ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

रिपाइं च्या दोन दिवसीय विचारमंथन शिबिरात अनेक ठराव मंजूर महाबळेश्वर । झुंजार न्यूज खाजगी उद्योग क्षेत्रातील कंपनी आणि शिक्षण क्षेत्रातील स्वायत्त विद्यापीठे आदी सर्व खाजगी क्षेत्रात अनुसूचित जाती जमाती इतर…

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी – डॉ. सुजय विखे

सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम ताजणे यांचे निधन आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुका तसेच जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त तालुका हेडमास्तर एकनाथ सखाराम…

पानोडी ( हजारवाडी ) च्या महेश हजारे यांचे ‘सेट’ परीक्षेत यश

ज्ञानदानाच्या परंपरेतील हजारे यांची तिसरी पिढी पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील हजारवाडीचे सुपुत्र महेश बाजीराव हजारे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा…

पानोडीच्या ठाकरवाडीचा किरण मधे, MH-SET परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन !

पानोडी । झुंजार न्यूज डोंगरदऱ्यात वसलेल्या पानोडीच्या ठाकरवाडी येथील सुपुत्र किरण रंगनाथ मधे याने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (MH-SET) दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे आणि ठाकर समाजाचे नाव उंचावले आहे.…

रि पा ई ( आठवले ) नेते अंकुश भैलुमें यांच्या नेतृत्वाखाली १८ दिवसाच्या आंदोलनाला यश

कर्जत तालुक्यातील वस्त्यांची नावे बदलली, कोट्यवधींचा अनुशेष मार्गी लागला कर्जत । झुंजार न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष अंकुश आण्णा भैलुमें यांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले…