डॉ.मिलींद जोशी यांच्याकडून भाषेच्या उच्चारांचे भान राज्यकर्त्यांनी राखण्याचा सल्ला !
लोणी । झुंजार न्यूज सुसंस्कृत राज्याची ओळख टिकवायची असेल तर, समाजाला साहित्याभिमुख आणि साहित्यीकांना ज्ञान सत्तेचा दरारा निर्माण केल्याशिवाय पर्याय नाही. तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा योग्य मिलाफ करुन समाजाची मनं…
रक्षाबंधन हा बहिण भावाच्या निस्वार्थी प्रेमाचा सण – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
आमदार सत्यजीत तांबे यांना बहीण डॉ.जयश्रीताई थोरात यांनी बांधली राखी संगमनेर । झुंजार न्यूज रक्षाबंधन हा प्रेमाचा संदेश देणारा सण संपूर्ण देशामध्ये मोठ्या आनंदाने साजरा होत आहे. बहिण भावाच्या निस्वार्थी…
पानोडीतील सरदार थोरात विद्यालयात सरदार शिवराव थोरात यांची पुण्यतिथी व रक्षाबंधन उत्साहात साजरे
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील सरदार थोरात विद्यालयात अहमदनगर लोकल बोर्डाचे माजी अध्यक्ष, सरदार शिवराव भवानराव थोरात यांची ६५ वी पुण्यतिथी आणि रक्षाबंधन सण उत्साहात साजरा करण्यात…
महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट
नवी दिल्ली । झुंजार न्यूज महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना बुद्धगया येथील महाबोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली त्या परमपवित्र स्थळी महाबोधी महाविहार उभारण्यात आले आहे.जगभरातील बौद्धांचे सर्वोच्च श्रद्धास्थान बुद्धगया येथील महाबोधी…
नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समितीत विजय आपला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेरची बंधुभाव, विकासाची, आनंदाची संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध राहा संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा काहींचा प्रयत्न संगमनेर मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद संगमनेर । झुंजार न्यूज 1985 ते आतापर्यंत संगमनेर शहर हे अत्यंत…
पानोडी मध्ये कीर्तनातून व्यसनमुक्तीचा संदेश: ह.भ.प. अर्जुन महाराज चौधरींनी दिला सामाजिक बांधिलकीचा उपदेश
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सहाव्या दिवशी, प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. अर्जुन महाराज चौधरी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भक्ती, सदाचार, सामाजिक बांधिलकी आणि कौटुंबिक…
तरुणांनी ‘पुष्पा’ सारख्या चित्रपटांचे अनुकरण करण्याऐवजी ‘छावा’ सारखे छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील प्रेरणादायी चित्रपट पाहावेत !
पानोडी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये शिवशाहिर कल्याण महाराज काळे यांच्या ओजस्वी कीर्तनाने आणि स्फूर्तिदायक पोवाड्याने उपस्थित जनसमुदाय भारावून गेला. आपल्या खास विनोदी आणि…
लोकशाहिर आण्णाभाउ साठे यांनी शाहिरी कलेतुन लोकशिक्षणाचा वसा टिकविला
कोपरगांव । झुंजार न्यूज लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी शाहिरी कलेतुन लोकशिक्षणाचा वसा संपुर्ण महाराष्ट्रभर टिकवत अनिष्ठ चालीरिती अंधश्रध्दा हददपार करत स्पृश्य अस्पृष्य भेदभाव दुर केला असे प्रतिपादन श्री राजर्षी शाहु…
बाळासाहेब थोरात यांनी 6 वर्ष कृषी मंत्री पद सांभाळताना 1 लाख शेततळे निर्मितीसह विविध योजनांबरोबर शेतकऱ्यांना केले सक्षम !
कृषी क्षेत्रात शाश्वत योजना राबविणाऱ्या माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदर्श वादग्रस्त कृषीमंत्र्यांनी घ्यावा. महाराष्ट्राला सर्वाधिक कृषी उत्पन्नाचे राज्य बनवणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी आजही आशादायी. महायुतीचे कृषिमंत्री…
एसएमबीटी फार्मसीच्या ७२ विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होण्याआधीच ‘जॉब कॉल’
गावात शिक्षण, जागतिक कंपन्यांत करिअर! नाशिक । झुंजार न्यूज एसएमबीटी कॉलेज ऑफ फार्मसी व एसएमबीटी इन्स्टिट्युट ऑफ डिप्लोमा फार्मसीच्या तब्बल ७२ विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण…
