रिपब्लिकन पक्षाची 29 जुन रोजी महाराष्ट्र राज्य कमिटीची बैठक !
केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले मार्गदर्शन करणार मुंबई । झुंजार न्यूज लोकसभा निवडणुकीत देशात एनडीए ला बहुमत प्राप्त झाले.मात्र महाराष्ट्रात एनडीए म्हणजेच महायुतीला मोठे यश प्राप्त झाले नाही.विरोधी पक्षाच्या महाविकास आघाडीचे…
वाळू धोरणामध्ये अधिक सुलभता आणण्यासाठी शासन कटिबध्द – महसूलमंत्री विखे पाटील
शिर्डी | झुंजार न्यूज सर्व सामान्यांना परवडेल अशा दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी सरकारने धोरण घेतले आहे. या धोरणामध्ये अधिक सुलभता कशी येईल हाच सरकारचा प्रयत्न असून, या धोरणातील बदला बाबत…
खोट्या घोषणा करून फसवणूक करणे हे भाजपा सरकारचे धोरण-आमदार थोरात
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सरकारला धरले धारेवर संगमनेर । झुंजार न्यूज राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत .जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कोणतीही…
पाबळ कुटुंबियांकडून पानोडी गावासाठी “दशक्रिया प्रवचन व्यासपीठाचे लोकार्पण !
आश्वी । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील लक्ष्मण नामदेव पाबळ यांच्याकडून स्व. सौ. गंगुबाई लक्ष्मण पाबळ यांच्या स्मृती प्रित्यर्था पानोडी गावासाठी “दशक्रिया प्रवचन व्यासपीठाचे लोकार्पण हनुमान मंदिर समोर करण्यात…
विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून शिंदे – फडणवीस – पवार सरकारचा अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस !
मुंबई । झुंजार न्यूज महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’, पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा, वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20…
बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र देण्याबाबत आपल्या स्तरावरून ग्रामसेवकांना तात्काळ सक्त सुचना !
अहमदनगर । झुंजार न्यूज बांधकाम कामगारांना 90 दिवसाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी धडक जनरल कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) यांनी सर्व पंचायत समितीच्या गटविकास…
मध्य प्रदेशच्या धरर्तीवर महाराष्ट्रात लाडकी बहन योजनेची नव्याने सुरुवात !
मुंबई । झुंजार न्यूज आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सत्ताधारी महायुतीकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मध्ये प्रदेशच्या…
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग मधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची थेट नोकरीसाठी निवड !
संगमनेर । झुंजार न्यूज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट मानांकनासह देशातील ग्रामीण भागातील उत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या व नेक चा ए प्लस दर्जा असलेल्या अमृतवाहिनी इंजीनियरिंग कॉलेजमधील आयटी विभागातील 40 विद्यार्थ्यांची…
कोपरगांव आगाराचे वाहक माळी यांचा प्रामाणिकपणा बसमध्ये विसरलेला मोबाईल प्रवाशाला केला परत !
कोपरगांव । झुंजार न्यूज आपल्याजवळील हरवलेल्या वस्तुची प्रत्येकालाच चुटपूट लागत असते. प्रामाणिक अप्रामाणिकपणावर नेहमीच चर्चा होते पण कोपरगांव आगारातील वाहक ए. पी. माळी हे त्याला अपवाद आहेत, प्रवासात बसमध्ये विसरलेला…
नगर शहरासह संगमनेर तालुकातील मटका व्यवसायाबाबत थेट केंद्रीय गृहमंत्र्याकडे तक्रार !
नगर । झुंजार न्यूज शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या मटका व्यवसाय सुरू असल्याची तक्रार संगमनेर शहरातील एका व्यक्तीने थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली. केलेल्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या…
