Top Tags

दक्षिणेत पक्ष बळकटी करिता नव्या कार्यकर्त्याना काम करण्याची संधी ! विजयराव वाकचौरे

कर्जत । झुंजार न्यूज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील ‘ रिपब्लिकन ‘ हा संपूर्ण भारत देशातील काना – कोपऱ्यात पोहचवून एक मोठी रिपाई ताकद निर्माण केली असून गावां – गावातून…

दगड खाण पोखरून गारगोटीची तस्करी ;

मेंढवण मधून पुण्याच्या दलालामार्फत चीनपर्यत विक्री संगमनेर । झुंजार न्यूज माफियांकडून रात्रीच्या वेळी महसूल विभागाच्या गौण खनिज अधिनियमाचे उल्लंघन करून गारगोटीची तस्करी होत असल्याची संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे दबक्या आवाजात…

जलनायक आ. थोरात यांच्या हस्ते गावोगावी मोठ्या उत्साहात उजव्या कालव्याचे पाणी पूजन

जंगी मिरवणुकीने पिंपरी लौकी, अजमपुर, खळी,पानोडी, डिग्रस,अंभोरे येथे जलपूजन कालव्यांमधून पाणी येणे ही स्वप्नपूर्ती – आमदार थोरात संगमनेर । झुंजार न्यूज जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या पाठपुराव्यातून धरण व…

समतेचा महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा शिवपुत्र संभाजी महानाट्यातून मूलमंत्र

तिसऱ्या दिवशी 60 हजार नागरिकांची उपस्थिती संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला…

जाणता राजा –  आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या सह्याद्री ह्या पर्वताच्या डोंगररांगामधील “अकोले” तालुक्यातील कळसुबाईच्या कुशीत उगम पावणाऱ्या अमृतवाहिनी”प्रवरा” नदीच्या तीरावर संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला जोर्वे” हे गाव…

निळवंडे चे पाणी कालव्यातून आल्याने स्वप्नपूर्ती झाली : आमदार थोरात

शिवपुत्र संभाजी महानाट्यास दुसऱ्या दिवशीही अलोट गर्दी संगमनेर । झुंजार न्यूज स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी निळवंडे धरणाचे स्वप्न पाहिले. हे धरण व कालव्यांच्या पूर्ततेसाठी आपण सातत्याने काम…

काँग्रेसचे बाजीप्रभू : आमदार बाळासाहेब थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज 24 ऑक्टोंबर 2019 रोजी विधानसभेचा निकाल लागला. भाजप सेना युतीला बहुमत मिळाले परंतु भाजप नेत्यांनी सत्ता राखण्यासाठी शिवसेनेला दिलेला शब्द फिरवत शिवसेना प्रमुखांना खोटे ठरविले. अशातच…

ठाकरे सरकारच्या कार्यकाळातचं निळवंडे डाव्या व उजव्या कालव्याला पाणी देण्याचे ठरलेले : आ थोरात

पानोडी । झुंजार न्यूज उध्दव ठाकरे यांचे अडीज वर्ष असणाऱ्या सरकारच्या नियोजनातून निळवंडे धरणातून डाव्या व उजव्या कालव्याला पाणी येणारचं हे शाश्वत ठरले होते . त्यातून उजव्या कालव्यातून आलेले पाणी…

बाळासाहेब, ७० ? बेहत्तर….! : मधुकर भावे

मुंबई | झुंजार न्यूज ७ फेब्रुवारी २०२४ रोजी बाळासाहेब थोरात ७० वर्षे पूर्ण करून ७१ व्या वर्षात पाऊल ठेवत आहेत. महाराष्ट्राच्या पत्रकारितेत माझी ६५ वर्षे पूर्ण झाली. या ६५ वर्षांत…

50 हजार नागरिकांनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचा थरार अनुभवला !

50 हजार नागरिकांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचा धगधगता ज्वलंत इतिहास सादर संगमनेर । झुंजार न्यूज विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू झालेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याला पन्नास हजार नागरिकांच्या…