Top Tags

आकड्यांपेक्षा राजकीय आत्मविश्वासाची ग्वाही देणारा अर्थसंकल्प ! आ तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अंतरिम अर्थसंकल्प मांडतांना अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मागील १० वर्षांतील देशाच्या प्रगतीतील सकारात्मक आकडेवारी जाणीवपूर्वक मांडण्याचं व नकारात्मक आकडेवारी झाकण्याचं राजकीय चातुर्य…

हरलेल्या डावाचा मीडियाच्या साह्याने जयजयकार करणारे बजेट – आमदार थोरात

संगमनेर । झुंजार न्यूज संपूर्ण मध्यमवर्ग महागाईने होरपळतो आहे. अशावेळी त्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. महागाईवर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही. शेतकऱ्यांसाठी व मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत नसणारे हे बजेट पूर्णपणे…

रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या मुद्द्यावर आम्ही काम करणार : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवी दिल्ली । झुंजार न्यूज गेल्या 10 वर्षांच्या काळात विक्रमी पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या असून 2047 पर्यंत भारताला विकसित करण्याकडे हे पाऊल असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. भारतात…

लोकनेते आ.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिर, महानाट्य, बैलगाडा शर्यत, क्रिकेट स्पर्धा, स्वच्छता अभियान,वकृत्व स्पर्धेचे आयोजन संगमनेर । झुंजार न्यूज महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य व विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात…

ढोलेवाडी ग्रामपंचायतकडून अरविंद गाडेकर यांचा सत्कार

संगमनेर । झुंजार न्यूज येथील संगमनेर साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी अरविंद गाडेकर यांची निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायतने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला. अरविंद गाडेकर हे ढोलेवाडी ग्रामपंचायत रहिवासी आहेत. मा. शालिनीताई ढोले (लोकनियुक्त…

स्पृहा जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांचा ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपट आता अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

मुंबई । झुंजार न्यूज आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना एकमेकांशी बोलायला वेळ मिळत नाही. ऋतुराज धलगाडे दिग्दर्शित ‘लॉस्ट अँड फाऊंड’ चित्रपटाने आयुष्यात एकटेपणा जाणवणाऱ्या लोकांना त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण शोधण्यासाठी प्रेरित…

संत आणि परमेश्वर दिव्यत्वाची प्रचिती दाखवितात- ह.भ.प. रामानंदगिरी शास्त्री

कोपरगांव । झुंजार न्यूज सुर्य, दिवा, हिरा याचा प्रकाश आपण उघडया डोळयांनी पाहु शकतो मात्र ईश्वर आणि संत या भूमंडलातील अदृष्य शक्ती दिव्यत्वाची प्रचिती दाखवित असतात म्हणुन त्यांचा सहवास, सत्संग…

आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 6 कोटी 55 लाख रुपयांचा निधी मंजूर

संगमनेर । झुंजार न्यूज विधिमंडळ पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील 105 दलितवस्तीतील विविध कामांच्या मंजुरीसाठी 6 कोटी 55 लाख रुपये…

‘ लोकशाही ’ चित्रपटाचा शानदार ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा उत्साहात

मुंबई | झुंजार न्यूज लोकशाही चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. हीच उत्सुकता पुढे ताणत ३० जानेवारी २०२४ रोजी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच सोहळा दणक्यात…

पाथरे येथील श्री छत्रपती शिवाजी विदयालयातील कु लोळगे या विदयार्थ्यीनीचे चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत A ग्रेड प्राविण्य !

पाथरे । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील पाथरे बुद्रुक येथील लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी विदयालयातील कु अनुराधा सुनिल लोळगे या विदयार्थ्यीनी महाराष्ट्र…