Top Tags

कर्तव्यावर असताना निधन झालेल्या आशा सेविका विमल भोसले यांच्या कुटुंबाला संघटनेचा मदतीचा हात

आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्त आश्वी । झुंझार न्यूज शासकीय सर्वेक्षणाचे काम करत असताना अचानक प्रकृती बिघडून निधन झालेल्या कोल्हार येथील आशा सेविका श्रीमती विमल भोसले यांच्या कुटुंबाला ‘आशा कर्मचारी संघटना…

नगर विधान परिषद निवडणूक: प्राजक्त तनपुरेंसह ५ उमेदवारांचे ८ अर्ज दाखल; गुरुवारी चित्र स्पष्ट होणार

उद्या अर्जांची छाननी; गुरुवारी माघारीनंतरच लढतीचे अंतिम स्वरूप ठरणार अहिल्यानगर । झुंझार न्यूज अहमदनगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय हालचालींना वेग आला.…

स्व.बाळासाहेब विखे यांचे दुष्काळ मुक्तीचे स्वप्न ना.विखे यांनी पूर्ण करावे : अण्णासाहेब हजारे

ना. विखे यांनी घेतली हजारेंची सदिच्छा भेट अहील्यानगर । झुंझार न्यूज स्व.बाळासाहेब विखे पा.यांनी पाहिलेले महाराष्ट्र दुष्काळमुक्तीचे स्वप्न त्यांचे सुपुत्र व राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या कारकिर्दीत पुर्ण…

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

नियमित कर्ज भरणाऱ्यांना 2 लाख रुपये मिळावे संगमनेर । झुंझार न्यूज महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये पहिल्याच मीटिंगमध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना विना अट दोन लाख रुपयांची कर्जमाफी दिली होती. सध्या महागाई…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्या मयत सभासद वारसास २ लाखाचा विमा धनादेश प्रदान

कोपरगांव । झुंझार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संवत्सर येथील सभासद कै. कोंडाजी भागवत भोसले यांच्या वारस पत्नी श्रीमती लिलाबाई भोसले यांना दोन लाख रूपये विमा धनादेश उपाध्यक्ष…

कामगार आणि व्यवस्थापन परिसराच्या प्रगतीचे जबाबदार घटक-कानवडे

कोपरगांव । झुंझार न्यूज माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण अर्थकारणाबरोबरच शेतक-यांचे जीवन समृध्द करण्यांसाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना व त्यावर अवलंबुन असणारे अन्य उपपदार्थ, प्रकल्पांची यशस्वी उभारणी…

संगमनेर तालुका कुटुंबाप्रमाणे सांभाळला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

थोरात कारखाना येथे 26 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार संगमनेर । झुंझार न्यूज सेवानिवृत्ती हा जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तेथून पुढे जेवणाचा आणखी एक टप्पा सुरू होतो. सर्वांनी चांगले आरोग्य ठेवणे…

संकटमोचक ‘विखे पाटील’: राजकीय चाणक्य नीती आणि संयमाचा कस!

आश्वी । झुंझार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावे अशी आहेत, ज्यांच्याभोवती राजकारणाची चक्रे फिरतात. अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला, तर तिथे ‘विखे पाटील’ या नावाशिवाय राजकारणाचे पानही हलत नाही. ग्रामपंचायतीपासून ते…

संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे -माजी मंत्री बाळासाहेब थोरात

तळेगाव दिघे येथे ऊस विकास मेळावा संपन्न एकरी 100 टन ऊस उत्पादित करा तळेगाव दिघे । झुंझार न्यूज चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेतून निळवंडे धरण सुरू झाले या धरणासाठी…

सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस आणि कारची समोरासमोर धडक; राहुरीतील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू, १० जखमी

आश्वी । झुंझार न्यूज सिन्नर-शिर्डी महामार्गावर सावळीविहीर खुर्द परिसरात शुक्रवारी (३१ मे) दुपारी दोन वाजेच्या सुमारास एसटी बस आणि इर्टीगा कारचा अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात राहुरी तालुक्यातील निंभेरे…