Top Tags

⁠सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावे : आ बाळासाहेब थोरात

उपमुख्यमंत्र्यांकडून बैठक लावण्याचे आश्वासन नागपूर । झुंजार न्यूज दुधाचे भाव 25 रुपयांपर्यंत खाली आली आहे, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र या विषयावर तोडगा काढायला तयार नाही, उलट…

राजकिय द्वेषातून जमावाच्या माध्यमातून कुटुंबा हल्ला करणे हा निंदणीय व काळीमा फासणारी घटना : वाकचौरे

शिर्डी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री या गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून २०० लोकांच्या जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केल्याने ही निंदणीय व मानवी समाज्याला…

कांदा भाव घसरल्याने कांदा उत्पादक आक्रमक होत लिलाव बंद पाडून नगर – नाशिक महामार्गावर आंदोलन व रस्ता रोको !

संगमनेर । झुंजार न्यूज प्रारंभी निर्यातशुल्क आणि नंतर कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ केल्यानंतर केंद्र सरकारने आता कांद्याच्या निर्यातीवर पूर्णत: बंदी घातल्याचे तीव्र पडसाद शुक्रवारी संगमनेर तालुक्यात उमटले. सरकारच्या निर्णयाने…

प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्राची प्राजक्ता राठोड यांची एअरफोर्स साठी निवड

लोणी लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने आणि महसुल मंञी ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या प्रवरा स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थिनी प्राजक्ता रंजना…

आदर्श शिंदेच्या आवाजतलं ‘छापा काटा’ गाणे रसिकांना भुरळ घालणार!

मुंबई । झुंजार न्यूज सुपरस्टार मकरंद अनासपूरे आणि लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या आगामी ‘छापा काटा’ चित्रपटातील मुख्य शीर्षक गीत ‘छापा काटा’ ६ डिसेंबर २०२३ रोजी सर्व प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार…

मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा : ‘ स्टोरीटेल ‘ ची सहा वर्षे !

मुंबई । झुंजार न्यूज जगातील आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म स्टोरीटेल भारतात येऊन ६ वर्षे पूर्ण झाली. मोबाईलच्या माध्यमातून पुस्तकांशी नातं जोडणारा हा प्रयोग रसिकांना अत्यंत भावला. विशेषतः मराठीजनांमध्ये त्याची लोकप्रियता…

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांनी मांडला आहे आईच्या नावाने गोंधळ!

मुंबई । झुंजार न्यूज अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेडच्या ‘छापा काटा’ चित्रपटातील अभय जोधपुरकर, आर्या आंबेकर यांच्या आवाजातल्या ‘कुणी समजवा माझ्या मनाला’ आणि सुनिधि चौहान यांच्या आवाजतल्या ‘मन हे…

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असंवेदनशील : आ.बाळासाहेब थोरात

नागपूर । झुंजार न्यूज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार असवेदनशील आहे, याचा प्रत्यय आज सभागृहात आला. अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या प्रश्नांवर चर्चा करावी अशी…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक 2026 पर्यत पूर्ण होणे अपेक्षित !

मुंबई । झुंजार न्यूज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येत आहे. मुंबईतील इंदू मिल जमिनीवर उभारण्यात येत असलेल्या डॉ. आंबेडकरांच्या स्मारकाचे काम…

छत्रपतीसह भारतरत्न डॉ.आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीकरिता पुढाकार घेवू : पालकमंत्री विखे पाटील

संगमनेर । झुंजार न्यूज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीबाबत निश्चितपणे पुढाकार घेवू आशी ग्वाही महसूल तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे…