Top Tags

समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना राबविते : विखे पाटील

शिर्डी । झुंजार न्यूज समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्वाकांक्षी उपक्रमातून…

शनिवारी सायंकाळी खंडाळा येथे ट्रक पलटी झाल्याने एक महीलेचा मृत्यु तर एक गंभीररित्या जखमी !

श्रीरामपूर । झुंजार न्यूज श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील चौफुली येथे शनिवार सायंकाळी ६ वाजता भरधाव वेगाने येणार्‍या बारा टायर ट्रक पलटी झाल्याने ५२ वर्षिय महीलेचा जागीचं मृत्यू झाला तर एक…

निर्मळ पिंप्री गांवची घटना दुर्दैवी , गांवगुंडांच्या प्रवृत्तीला आळा घाला : श्रीकांत भालेराव

शिर्डी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री या गावात नुकत्याचं झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा राग धरुन काही लोकांच्या जमावाने दोन कुटुंबावर जीवघेणा हल्ला करत कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केल्याने ही…

मैदानी खेळात मुलांनी सहभाग वाढवावा-बिपीनदादा कोल्हे 

कोपरगांव । झुंजार न्यूज हल्लीच्या ताण तणावाच्या जीवनांत मैदानी खेळ चांगले असुन मुलांनी त्यात जास्तीत जास्त सहभाग देवुन स्वत:बरोबर देशाचे उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा…

डॉ. भारती पवार यांना आरोग्यासह आदीवाशी विभागाचा भार दिल्याने त्या केंद्रात दोन खात्याच्या मंत्री बनल्या !

नाशिक । झुंजार न्यूज नाशिकला केंद्राच्या राजकारणात पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच खासदार झाल्या, मात्र त्या आरोग्य तसेच आदिवासी विकास…

छत्रपतीच्या अश्वरूढ व डॉ आंबेडकरच्या पुर्णकृती पुतळ्यासह विविध वैभवशाली स्मारके होणार : आ . तांबे

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस पक्ष नेते तथा मा. महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून संगमनेर शहर व तालुका हे विकासाचे मॉडेल ठरले असून संगमनेरातील हायटेक…

राशन कार्ड धारकांना मोठा धक्का, या तारखेपर्यंत हे काम पूर्ण करा, अन्यथा फुकट धान्य मिळणार नाही

मुंबई । झुंजार न्यूज राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत, सरकार दर महिन्याला सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे बीपीएल कुटुंबांना मोफत धान्य पुरवते. यासाठी रेशनकार्डमध्ये ज्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे आधार सीडिंग…

आ.थोरात यांच्याच पाठपुराव्याने म्हाळुंगी नदीवरील नवीन पूल होणार

संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे राज्यासाठी विकासाचे मॉडेल ठरले आहे .शहरातील घोडेकर मळा, साईबाबा मंदिर ,पंपिंग स्टेशन, गंगामाई…

श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे अलौकिक कार्य – विवेक कोल्हे

कोपरगांव । झुंजार न्यूज श्रेष्ठ संत श्री संताजी जगनाडे महाराज यांनी समाज व्यवस्थेला प्रबोधनाचा खजिना दिला आहे.संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या गाथेचे संतअमृत आपल्या पर्यंत येण्यात जगनाडे महाराज यांचे महत्वाचे…

पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन नाही : महसूल मंत्री विखे पाटील

राहाता । झुंजार न्यूज ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणाने पिंपरी निर्मळ गावात झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचे समर्थन होवू शकत नाही.या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना…