मकरंद अनासपुरेंचा ‘छापा काटा’ १५ डिसेंबरला होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित !
मुंबई । झुंजार न्यूज अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा पहिल्यांदा दणक्यात पोस्टर लॉंच झाला आणि प्रेक्षकांची…
वाळू धोरणामुळे संपूर्ण प्रशासन वेठीस ; तस्करांकडून ‘रात्रीस खेळ चाले‘
संगमनेर । झुंजार न्यूज राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य…
निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही – आमदार थोरात
कोकणगाव येथे मोठ्या उत्साहात जलपूजन निळवंडे च्या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांचा संघर्ष तळेगाव दिघे निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील जनतेसाठी बांधले आहे. या पाण्यासाठी पिढ्यानपिढ्यांचा मोठा संघर्ष राहिला आहे .अनेक दिवसांच्या कामानंतर…
शासन निर्णयानुसार दूर दर न देणाऱ्या दूध संघांवर कारवाई करण्याची मागणी
संगमनेर । झुंजार न्यूज राज्यातील महायुती सरकारने दूधाला ३४ रुपये दर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सहकारी आणि खासगी दूध संघानी करावी आशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली.…
मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये
बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांकडून घोषणा नागपूर शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला नाशिक पुणे महामार्गावर अपघात झाला होता, या अपघातात मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच…
दोन दिवसात जातीयवादी आरोपीना अटक न केल्यास लोणी येथील पोलिस स्टेशन व वाड्यावर मोर्चा काढू : विजयराव वाकचौरे
बाभळेश्वर । झुंजार न्यूज निर्मळ पिंप्री येथे घडलेली घटना ही मानवी समाज्याला काळीमा फासणारी घटना असून या घटनेतील ७१ आरोपी पैकी केवळ ३ आरोपीना अटक झाली पोलिस दबावाखाली काम करत…
संवत्सरच्या जनता इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन मेळावा संपन्न
कोपरगांव । झुंजार न्यूज कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल संवत्सर मध्ये विज्ञान प्रदर्शन आणि अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती सदस्य मधुकर साबळे होते.तर…
भाजप हा कामगार व गोरगरीब विरोधी : सुनील शिंदे
आ. थोरात यांचे गोरगरीब व कामगारांच्या विकासासाठी मोठे योगदान संगमनेर । झुंजार न्यूज काँग्रेसने कायम कामगार, शेतकरी व गोरगरीब यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत . मात्र सध्या सत्तेवर असलेला भाजपा…
संगमनेर मध्ये संत शिरोमणी संताजी महाराज यांची जयंती साजरी !
संगमनेर । झुंजार न्यूज तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची 399 वी जयंती समाजाचे श्रीकृष्ण मंदिर मेंनरोड संगमनेर तसेच संगमनेर नगरपालिका संगमनेर या ठिकाणी मोठ्या उत्साहात…
आश्वी खुर्द मध्ये ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियानाचे स्वागत !
आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द गावांत ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अभियानाचे मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले यानंतर अभियानाचा कार्यक्रम कर्मवीर भाऊराव पाटील विदयानिकेतन विदयालयांच्या प्रांगणात संप्रन्न झाला.…
