संगमनेर । झुंजार न्यूज

 

तिळवण तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांची 399 वी जयंती समाजाचे श्रीकृष्ण मंदिर मेंनरोड संगमनेर तसेच संगमनेर नगरपालिका संगमनेर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

 

 

यावेळी तिळवण तेली समाजाचे ट्रस्ट अध्यक्ष सौ शारदा कर्पे , सचिव सौ कांतिका वाकचौरे , खजिनदार सौ अनुराधा कर्पे , विश्वस्त सौ सुरेखा कर्पे ,  सौ रंजना शिंदे , सौ तारकेश्वरी वालझाडे , तसेच मंडळाच्या महिला मार्गदर्शक सौ छाया दुर्गुडे , पदाधिकारी सौ मीना शिंदे सौ रीना वालझाडे यांच्यासह जय संताजी महीला मंडळ , तिळवण तेली समाजाचे पदाधिकारी  आणि नागरिक कार्यकर्ते , महीला मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed