Top Tags

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आज श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन व मनोभावे पुजा !

शिर्डी । झुंजार न्यूज महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल…

अलका पगारे यांनी गौरीच्या रूपाने हिरा घडवला : स्नेहलता कोल्हे

महाविजेती गौरी पगारेच्या विजयी मिरवणुकीत स्नेहलता कोल्हे यांची फुगडी कोपरगाव । झुंजार न्यूज ब्राह्मणगाव या छोट्याशा खेड्यातील गौरी अलका पगारे हिने प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत कठोर परिश्रम घेऊन आत्मविश्वास, जिद्द…

उजनी सिंचन योजनेचा टप्पा क्र.१ सुरू करून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद येथील पाझर तलाव भरून द्या : विवेकभैय्या कोल्हे 

कोपरगाव । झुंजार गोदावरी उजव्या कालव्यातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या योजनेतून धोंडेवाडी, जवळके व बहादराबाद या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र, सदर योजना नादुरुस्त असल्यामुळे उजनी उपसा सिंचन योजनेचा…

ग्रामीण समृद्धीचा संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक : नाबार्ड करून प्रशंसा !

संगमनेर । झुंजार न्यूज पर्जन्य छायेचा प्रदेश असल्याने सातत्यपूर्ण दुष्काळ, पाण्याची कमतरता असतानाही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधलेला ग्रामीण विकास आणि संगमनेर तालुक्यातील…

दाढ बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी नकुल सुरेश तांबे यांची बिनविरोध निवड

लोणी । झुंजार न्यूज राहाता तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील अतिशय महत्त्वाच्या तसेच प्रतिष्ठेच्या अशा दाढ बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नकुल सुरेश तांबे यांची बिनविरोध निवड झाली. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील दाढ…

राहता तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !

संगमनेर । झुंजार न्यूज देशाच्या स्वातंत्र्यात व राष्ट्र उभारणीत मोठे योगदान असणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात विधिमंडळ पक्षनेते व काँग्रेसचे मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत राहता तालुक्यातील…

थोरातांच्या ‘संगमनेर’पेक्षा विखेच्या ‘प्रवरे’ची पहिली उचल ‘वरचढ’

शिर्डी । झुंजार न्यूज नगर जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक उचल घोषित करत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर मात केल्याचे बोलले जात आहे. विखे यांच्या…

लोकसभा निवडणुकीचा भाजपासह एकनाथ शिंदे , अजित पवार यांचा 26/22 फार्मुला ठरला !

मुंबई । झुंजार न्यूज राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गट यांची महायुती…

आ.बाळासाहेब थोरात राज्याचे सुस्वाभावी नेतृत्व – रामदास फुटाणे

संगमनेर । झुंजार न्यूज वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. मात्र आता राजकारणाच्या नावावर समाजांना व जातींना वेगळे केले जाणे दुर्दैवी आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ महाराष्ट्राने अनुभवला असून सध्याचे…

स्व.यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार – माजीमंत्री आमदार थोरात

अमृतवाहिनीत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली संगमनेर । झुंजार न्यूज पंचायतराज व्यवस्थेसह ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करताना सहकार क्षेत्रासह साहित्य ,समाजकारण, शिक्षण ,कृषी, अशा विविध क्षेत्रात दिशादर्शक काम करणारे व राज्याच्या…