पावसाने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत : महसूल मंत्री विखे पाटील
श्रीरामपूर । झुंजार न्यूज राज्य सरकारने सुरू केलेल्या एक रुपया पीक विमा योजनेत जिल्ह्यातील ५लाख ९१ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून,पावसाने नूकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना १५ कोटी रुपयांची मदत राज्य…
ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा ही स्व.भिमाजी शिंदे यांची धारणा – प्राचार्य के के जाधव
संगमनेर । झुंजार न्यूज ग्रामीण भागात होणारी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ससेहोलपट थांबवण्यासाठी आणि त्यांना गावातच शिक्षण मिळावे व ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावा अशी धारणा घेऊन स्व.भिमाजी आंबुजी शिंदे यांनी स्वतःची जमीन…
सिन्नर वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ट्रामा युनिटचा दर्जा द्या : सत्यजीत तांबे
ग्रामीण रुग्णालय दर्जा, रुग्णवाहिका उपलब्ध केल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ उपचार मिळतील, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष मुंबई । झुंजार न्यूज नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात असलेल्या वावी येथील प्राथमिक केंद्राला…
उद्धव ठाकरे , बाळासाहेब थोरात आणि मी ठरविल्यास महाराष्ट्रात निश्चित बदल होईल : शरदराव पवार
मुंबई । झुंजार न्यूज आम्ही तिघांनी ठरवलं तर महाराष्ट्रात बदल होईल, असं शरद पवार म्हणाले. उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात शरद पवार…
अमळनेर निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा द्या, आमदार सत्यजित तांबे
निम्न तापी पाडळसे प्रकल्प २५ वर्षे रखडल्याने प्रकल्पाचा खर्च पाचपटीने वाढला मुंबई । झुंजार न्यूज जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह पाच तालुक्यांसाठी महत्त्वाचा असलेल्या निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा,…
महसूल दिनानिमिताने राज्यात ‘महसूल सप्ताहाचे’ आयोजन : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
*विविध उपक्रमातून करणार समस्यांचा निपटारा* शिर्डी । झुंजार न्यूज महसूल विभागाशी संबंधित सामान्य नागरिकांच्या तक्रारी तसेच अर्जावर कालमर्यादेत निपटारा होऊन सर्व सामान्य जनतेला अधिक चांगली व दर्जेदार सेवा उपलब्ध व्हावी…
स्व. भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियानातून पर्यावरण संरक्षणाची दिशा दिली : सौ. दुर्गाताई तांबे
एस एम बी टी डेंटल कॉलेज, जय हिंद आदिवासी आश्रम शाळेचा सहभाग संगमनेर । झुंजार न्यूज थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेले दंडकारण्य अभियान ही लोक…
खळी येथे विहीराचा हिस्सा मागणीवरून हाणामारी , ४ जण जखमी तर १४ जणावर आश्वी पोलिसस्टेशनमध्ये गुन्हा दाखल !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खळी येथील कांगणे कुटुबांतचं एका भावांने दुसर्या भावांकडे विहीरीचा हिस्सा मागितला , ही विहिर माझ्या क्षेत्रात असल्याने हिस्सा मिळणार नाही म्हटल्याचा राग आल्याने झालेल्या…
लिंगायत समाजाच्या मागण्याबाबत शासन ठोस भूमिका कधी घेणार ? – सत्यजीत तांबे
विधान परिषदेत शासनाचे विशेष उल्लेखाद्वारे लक्ष वेधले मुंबई । झुंजार न्यूज राज्यातील लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांबाबत नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेखाद्वारे शासनाचे लक्ष वेधून…
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्लेसमेंट विभागाच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे १५ हजार १९३ विद्यार्थ्याची नामवंत कंपन्यामध्ये निवड !
लोणी । झुंजार न्यूज लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेतील प्लेसमेंट विभागाने केलेल्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मागील पाच वर्षात विविध विद्या शाखांमधून पदवी प्राप्त केलेल्या १५ हजार…
