थोरात महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र जोरवर यांना पीएचडी
संगमनेर । झुंजार न्यूज सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा डॉ. राजेंद्र शरद जोरवर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी प्राप्त झाली आहे. डॉ…
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे
कोपरगाव । झुंजार न्यूज सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील उस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे…
डाव्याप्रमाणेचं आता उजव्या कालव्यांची चाचणी होवून सहाचं महीन्यात या कालव्याद्रारे पाणी दिसेल : खा . सदाशिव लोखंडे
संगमनेर । झुंजार न्यूज निळवंडे धरणाचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यामधून शेतकऱ्यांना मिळावे हा ५० – ६० वर्षाच्या संघर्ष आता संपला डाव्याप्रमाणेचं आता उजव्या कालव्यांची चाचणी होवून सहाचं महीन्यात या…
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार सरकारने यांची चौकशी करावी : आ थोरात
मुंबई । झुंजार न्यूज पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील किसान समृध्दी केंद्र हे शेतक-यांसाठी दिशादर्शक ठरेल : माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के
राहाता । झुंजार न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेले किसान समृध्दी केंद्र हे शेतक-यांसाठी दिशादर्शक ठरतील असा विश्वास माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक आण्णासाहेब म्हस्के…
शिक्षण विभागाच्या संदर्भात जागरुकपणा दाखविल्याने आ सत्यजीत तांबे यांचे उपसभापती श्रीमती नीलम गोऱ्हेकडून कौतुक !
मुंबई । झुंजार न्यूज आपण सातत्याने चांगलं काम करत राहिलो, तर त्या कामाची दखल घेतली गेल्याशिवाय राहत नाही, याची प्रचिती आ. सत्यजीत तांबे यांना विधान परिषदेत आली. शिक्षण विभागासंबंधी चाललेल्या…
संगमनेर बसस्थानक येथे नौकरीचे आमिष दाखवून युवतीचा छळ , संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल !
संगमनेर । झुंजार न्यूज संगमनेर बसस्थानकात किरण किसन आहेर रा.लोणी ता.राहाता याने नाशिक येथील एक युवतीशी व्हाटसप च्या माध्यमातुन ओळख केली तो तिला दररोज व्हाटसप मेसेज करायचा तो त्या युवतीला…
राज्यपाल १२ आमदार नियुक्त मध्ये रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाला वाटा हवा : विजयराव वाकचौरे
अकोले । झुंजार न्यूज राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा फॉर्म्युला अखेर ठरला असून विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानंतर राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला 6, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला…
मणिपूर मधील घटना मानवतेला काळीमा- सौ दुर्गाताई तांबे
मणिपूर मधील घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये हजारो महिलांचा भव्य निषेध मोर्चा संगमनेर मणिपूर राज्यामध्ये आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी काळ्या…
नाशिकमधील बीएड सीईटीच्या परीक्षेतील आयोजकांच्या हलगर्जीपणाबाबत काय कारवाई केली : सत्यजीत तांबे
मुंबई । झुंजार न्यूज नाशिक येथील बीएड सीईटी परीक्षेदरम्यान परीक्षा आयोजकांनी हलगर्जीपणा केला आणि विद्यार्थ्यांचे वसतीगृह ऐनवेळी बदलण्यात आले, त्याबाबत शासनाने कोणती कारवाई केली, असा प्रश्न आ. सत्यजीत तांबे यांनी…
