Top Tags

वडिलांप्रती प्रेम व्यक्त करणारा दिवस म्हणजेच ‘फादर्स डे’

संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील बालपण स्कूलच्या चिमुकल्यांनी अनोख्या पध्दतीने साजरा केला फादर्स डे** वडील आणि मुलांमधील नातं खूप खास असतं. हे नातं अधिक खास करण्यासाठी आपण…

राष्ट्रमाता जिजाऊं यांच्या कार्यकर्तृत्वाचा नवोदय विद्यालयातील विदयार्थीनी कडून गौरव !

संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील नवोदय विदयालयातील विदयार्थीनीकडून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात आला . विदयालयाच्या प्रांगणात घेण्यात आलेल्या जिजाऊंच्या जयंतीनिमित्ताने त्याच्या कार्याचा उजाळा देण्यात आला.…

अश्वि इंग्लिश स्कूल मध्ये नवागतांचे मोठ्या आनंदात स्वागत

संगमनेर । झुंजार न्यूज उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर रयत शिक्षण संस्थेच्या अश्वि इंग्लिश स्कूल या विद्यालयात अतिशय आनंदी व उत्साही वातावरणात नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पाचवीपासून ते बारावी पर्यंतचे…

केंद्रीय संचार ब्यूरोमार्फत १९ ते २१ जून पर्यंत मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे श्रीरामपूर येथे आयोजन

शिर्डी | झुंजार न्यूज “आंतरराष्ट्रीय योग दिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य (भरड धान्य ) वर्ष २०२३” निमित्त मल्टिमिडिया प्रदर्शन व विशेष प्रचार कार्यक्रमाचे १९ ते २१ जून कालावधीत श्रीरामपूर येथे…

संत गाडगेबाबांच्या शिकवणीचा अंगीकारत एक हजार गावांना स्वच्छतेचा मंत्र देणारा अवलिया !

शिर्डी | झुंजार न्यूज हातात खराटे, फावडी, घमेली घेत एक अवलिया गावांमध्ये अवतरतो आणि गावाची उत्स्फूर्तपणे स्वच्छता करू लागतो. ऐरवी गावाला परिचीत नसलेल्या या अवलियाचे लोकांना अप्रुप वाटते. लोकही त्यांच्या…

लांबलेला पाऊस आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून भंडारादारा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन आज संध्याकाळी सोडण्याच्या सूचना : पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी | झुंजार न्यूज लांबलेला पाऊस आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून भंडारादारा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारी संध्याकाळ पासूनच सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे…

अक्षय भालेराव हत्या प्रकरणी जामखेड येथे भिमसैनिकांचा हल्लाबोल मोर्चा !

जामखेड : झुंजार न्यूज बोंढार ता.जि.नांदेड येथे बौद्ध समाजातील युवक अक्षय भालेराव याची गावात भिमजयंती साजरी केली म्हणून गावातील जातीयवादी गावागुंडानी निर्घृण हत्या केली. या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटत…

राज्यात ३५ लाख नागरिकांपर्यंत शासन पोहोचले १०४ शिबिराच्या माध्यमातून २८६ कोटी रुपयांचा लाभ देण्यात येवून शेवटच्या लाभार्थ्याला लाभ मिळेपर्यंत ‘शासन आपल्या दारी’ अभियान सुरू राहील – मुख्यमंत्री

पुणे |झुंजार न्यूज ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यत शासकीय योजना पोहचविण्यासाठी शासन व प्रशासन प्रयत्नशील असून शेवटच्या नागरिकाला विविध योजनांचा लाभ मिळेपर्यंत हे अभियान सुरू राहील,…

भौगोलिक दृष्टया अहमदनगर जिल्हा मोठा असून जिल्ह्याचे विभाजन होणे काळाची गरज , याबाबत सरकारच्या हालचालीला वेग !

Nagar / Zunjar News सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ मागणी होत असलेल्या आणि अलीकडे मागे पडलेल्या अहमदनगर जिल्हा विभाजनाच्या मुद्द्याला पुन्हा चालना मिळाली आहे. राज्यमंत्रिमंडळाने शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तालुका स्तरावर लागू करावी

संगमनेर / झुंजार न्यूज शासकीय मागासवर्गीय मुला मुलींच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर लागू असलेली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाही तालुका स्तरावर लागू…