आ. थोरात यांच्या पाठपुराव्यातून म्हाळुंगी पुलासाठी 4 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर !
इतरांनी श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये संगमनेर / झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका व शहर हे देशासाठी विकासाचे मॉडेल ठरले…
निळवंडे कालव्यांचे पाणी बंद करण्याचे कारण काय? – आ. थोरात
त्यांना दुष्काळी भागाचा आनंद बघवत नाही अकोले तालुक्यातील शेतकरी समजूतदार, चर्चेने मार्ग काढता आला असता संगमनेर : झुंजार न्यूज अनेक दिवसांच्या परिश्रमातून कालव्यांची कामे पूर्ण झाली आहेत. निवळ उद्घाटनाच्या हौसेपायी…
निर्णयांचा महामेरू… (महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अ.नगर आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचा लेखाजोखा.)
शिर्डी / झुंजार न्यूज सर्वसामान्य जनतेचा महसूल विभागाशी दैनंदिन संबंध येत असतो. त्यामुळे जनतेच्या दैनंदिन अडीअडचणी, प्रश्न, समस्या सोडविण्यासोबतच महाराष्ट्रातील सर्व सामान्य जनतेचे हित समोर ठेवून महसूल प्रशासन अधिक जनताभिमुख,…
साखर आयुक्त डॉ राजेंद्र पुलकुंडवार यांचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याच्यावतीने स्वागत.
कोपरगांव / झुंजार न्यूज महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त साखर आयुक्त म्हणून डॉ. राजेंद्र पुलकुंडवार यांनी नुकताच पदभार स्विकारल्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर…
सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा लौकीक ! सचिन शिंदे
शिर्डी / झुंजार न्यूज विखे-पाटील घराणं हे राजकारणातील बडं नाव आहे. नगरच्या राजकारणावर मांड असलेलं हे घराणं आहे. विखे-पाटील घराण्यातील चौथी पिढीही आता राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण…
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पानोडी गावांतील दोन पाझर तलाव दुरुस्तीकरिता ३५ लाख रुपये !
संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील असणार्या पश्चिमेकडील लगडदरा व पुर्वेकडील पिंपळदरा पाझर तलाव दुरुस्तीकरिता महसूल मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने अनुक्रमे २६ व ९…
चणेगांवाच्या उपसंरपचपदी सौ स्वाती गुळवे यांची निवड
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदारसंघातील चनेगाव येथे माजी महसूल मंत्री माननीय आमदार बाळासाहेब थोरात गटाच्या स्वाती विजय गुळवे यांची…
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने खळी गावांत महीलांचा सन्मान !
संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या खळी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या वतीने गावातील आशा स्वयंसेविका सुनीता नागरे…
शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतून तळागाळातील समाज हा जागृत झाला : रेवननाथ जाधव
कोपरगांव | झुंजार न्यूज शिका , संघटीत व्हा आणि संघर्ष करा या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीतून तळागाळातील समाज हा जागृत झाला असून आपल्या न्याय हक्काकरिता सक्षम झाल्याचे प्रतिपादन एकलव्य…
शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
शिर्डी / झुंजार न्यूज सर्व सामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात…
