निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक , तर उर्वरीत कामासाठी निधी पडून देणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अकोले : झुंजार न्यूज निळवंडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या बांधावर जावून काम…
डिजिटलसह इलेक्ट्रॉनिक्स व रेडिओ क्षेत्र “श्रमिक पत्रकार” कक्षेत घेण्याचा मंत्रिमंडळाचा ऐतिहासिक निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील डिजिटल पत्रकारांना दिलेला शब्द पाळला ! डिजिटल मिडिया शिंदे-फडणवीस सरकारचे आभार -राजा माने. मुंबई : झुंजार न्यूज सहा महिन्यांपूर्वी भिलार-महाबळेश्वर येथे झालेल्या डिजिटल मिडिया संपादक…
निवडणूक प्रक्रिया सुरू असताना गणेश चालवायला देणे बेकायदेशीर : बाळासाहेब थोरात
हा सभासद आणि शेतकऱ्यांसोबत विश्वासघात , सत्तेचा गैरवापर जनता सहन करणार नाही अहमदनगर : झुंजार न्यूज ‘संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सुरू असताना, साखर आयुक्तांकडे तातडीची बैठक घेऊन श्री गणेश सहकारी…
संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी के. के. थोरात तर व्हा. चेअरमनपदी राहुल गडगे यांची निवड
संगमनेर : झुंजार न्यूज नुकत्याच पार पडलेल्या संगमनेर सहकारी औद्योगिक वसाहतीच्या निवडणुकीत निवडून आलेले संचालकांमधून आज चेअरमन, व्हा. चेअरमन पदाची निवड करण्यात आली. संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक किसन केशव थोरात उर्फ…
संपूर्ण संगमनेर तालुका एक आदर्श परिवार. : आमदार बाळासाहेब थोरात
कारखान्याच्या प्रगतीत कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान संगमनेर तालुक्यात सर्वांना सन्मानाची वागणूक संगमनेर : झुंजार न्यूज सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी घालून दिलेल्या आदर्शावर संगमनेर तालुक्याचा सहकार वाटचाल करत असून आज सहकाराचे आदर्शवत…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ मे रोजी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी , उजव्या कालव्याची कधी लोकांमध्ये चर्चा !
दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करणारे निळवंडे धरण माध्यमातून जिल्ह्यातील ६६ हजार २६६ हेक्टर शेत जमीन सिंचनाखाली येणार ! अकोले : झुंजार न्यूज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
गायरान जागेवरील घरकुले नियमित करण्यात येतील : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
राहाता तालुक्यातील पहिल्या शासकीय वाळू डेपोचे पुणतांबा येथे महसूलमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिर्डी : झुंजार न्यूज येत्या काळात वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूक करिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या…
निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी शुभारंभाकरिता मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री येणार : ना राधाकृष्ण विखे पाटील
राहाता : झुंजार न्यूज उतर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहाणार असल्याची माहीती महसूल मंत्री तथा पालक मंत्री राधाकृष्ण…
संगमनेर तालुक्यात भूमिहीन नावाखाली मोठा जमीन घोटाळा !
दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी व जमीन परत मिळावी म्हणून बालोडे कुटुंबाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील खांडगाव या ठिकाणी बोगस भूमीहीन…
कालव्यांची पाहाणी करून महसूल मंत्री विखे पाटील यांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद !
तर त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार -विखे पाटील संगमनेर : झुंजार न्यूज निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची काम ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.मात्र कामामध्ये…
