Top Tags

देशाची संसद उज्वल भारताच्या विकासाचे मंदिर : विवेक कोल्हे

कोपरगांव : झुंजार न्यूज देशाची संसद उज्वल भारताच्या विकासाचे मंदिर असुन युवाशक्तीच्या हाती अमृत कलश सोपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सर्व केंद्रीयमंत्री मंडळाने नऊ वर्षात नवनिर्माण कार्याला योग्य दिशा…

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वरिष्ठ नेत्याच्या गाठीभेटी तर मंत्रीमंडळाचा विस्तार व नव्या भिडूकरिता चाचपणी !

मुंबई : झुंजार न्यूज राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राज्यमंत्रिमंडळ विस्तार…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदराव पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चर्चाला उधान !

मुंबई : झुंजार न्यूज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर पोहोचले आहेत. शरद पवार अचानक…

ऊस पिकावरील हुमणी अळीच्या बंदोबस्तासाठी थोरात कारखान्याने सुचविल्या उपाययोजना 

संगमनेर : झुंजार न्यूज मागील दोन ते तीन वर्षापासुन संगमनेर तालुक्यात विशेषत्वाने ऊस पिकावर हुमणी अळीचा प्रार्दुभाव जास्त प्रमाणात दिसुन येत आहे. याच अनुषंगाने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे…

आ थोरात यांच्या माध्यमातून तालुक्यातील आदिवासी वस्ती,रस्ते यांचेसाठी 103 कोटींचा निधी मंजूर

संगमनेर : झुंजार न्यूज काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून सन 2023-2024 या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध…

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कामगारासह सर्वांचा आधारस्तंभ : एस. एन.पवार

कोपरगाव : झुंजार न्यूज ‘माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी येथील सर्वांगीण प्रगतीसाठी साखर कारखान्यासह विविध संस्थांची मुहूर्तमेढ रोवली आज त्याचा वेलू गगनावर पोहोचला असून कामगारांसह सर्वच घटकांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर…

अहमदनगर आता अहिल्यादेवीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घोषणा !

जामखेड : झुंजार न्यूज राज्यातील दोन शहरांची नावे बदलल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, ‘अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे,’ अशी घोषणा केली. पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर…

माणसाच्या जीवनातील दुधाचे महत्त्व अमुल्य : मा . रणजितसिंह देशमुख

१ जून म्हणजे जागतिक दुग्ध दिन ! संगमनेर : झुंजार न्यूज दरवर्षी 1 जून रोजी दुधाच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक दूध दिन साजरा केला जातो. भारतासह कोलंबिया, मलेशिया, जर्मनी,…

दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळते याचा आनंद : आमदार बाळासाहेब थोरात

दुष्काळी जनतेच्या शेतात पाणी मिळाले तो स्वप्नपूर्तीचा दिवस संगमनेर : झुंजार न्यूज अनेक अडचणीवर मात करून आपण निळवंडे धरण व कालव्यांची कामे पूर्ण केली. काम कोणी केले हे जिल्ह्यासह राज्यातील…

दंडकारण्य अभियानात सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावे : आमदार थोरात

दंडकारण्य अभियानामुळे वृक्षसंवर्धन संस्कृती वाढली संगमनेर : झुंजार न्यूज पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सुरू केलेली दंडकारण्य अभियान ही मोठी…