Top Tags

केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची सुध्दा काळजी घ्या : सौ दुर्गाताई तांबे

संगमनेर : झुंजार न्यूज वृक्ष हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक असून वृक्ष रोपन करणे ही काळाची गरज असून केवळ वृक्षारोपन करून चालणार नाही तर त्याच्या संगोपनाची ही लोकांनी काळजी घेतली…

वटसावित्री पौर्णिमेनिमित्त दंडकारण्य अभियानातून उपक्रम

संगमनेर : झुंजार न्यूज दंडकारण्य अभियानांतर्गत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी संगमनेर तालुक्यात वटसावित्री पौर्णिमेनिमित्त 1100 वटवृक्षाचे रोपण करण्यात आले असून वटवृक्षासह सर्व देव वृक्ष हे सर्वाधिक ऑक्सिजन देणारे असल्याने या सर्व वृक्षांचे…

सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता : झुंजार न्यूज शासकीय कामाच्या नावाखाली यापुर्वी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा झाला. त्याची पुनरावृत्‍ती होवू नये म्हणून सर्व शासकीय कामांकरीता क्रश सॅण्ड वापरण्याचे धोरण शासन घेणार असल्याची माहिती…

राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात कुस्तीगीर परिषदेची महत्त्वाची बैठक

पुणे पुण्यात कुस्तीगीर परिषदेची महत्त्वाची बैठक होत आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची पुण्यात बैठक होत आहे. बैठकीला राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेशी सलग्नित 45 संघाच्या…

शिबलापूर येथील प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC)च्या 100 % निकाल

आश्वी | प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत विद्यालयाचा निकाल-…

पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम !

संगमनेर | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय इयत्ता दहावी पुणे बोर्ड परीक्षा मार्च 2023 विद्यालयाचा निकाल 92.00% लागला असून विदयालयाची उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम ठेवली…

अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय इ. दहावी(SSC) उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

आश्वी | झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील आश्वी बु ” येथील अश्वी इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी (SSC)च्या विद्यार्थ्यांचा बोर्डाचा निकाल आज जाहीर झाला. विद्यालयाच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम…

जयहिंद लोकचळवळ च्या वतीने दंडकारण्य अभियान अंतर्गत तालुक्यात वटपोर्णिमा सप्ताह !

दंडकारण्य अभियानातून संगमनेर तालुक्यात वटसावित्री पोर्णिमेनिमित्त प्रत्येक गावात वटवृक्षाचे रोपन संगमनेर : झुंजार न्यूज हरित सृष्टी सह पर्यावरण संवर्धनाचा मुलमंत्र देणार्‍या दंडकारण्य अभियाना अंतर्गत वटसावित्री पौर्णिमे निमीत्त संगमनेर तालुक्यातील प्रत्येक…

आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी , नगरमध्ये विशेष लक्ष्य !

मुंबई : झुंजार न्यूज आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्यासाठी राष्ट्रवादीने तयारी सुरू केली असून, अनेक वर्षे आमदार असलेल्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याची चाचपणी राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मात्र, अनेक आमदार…

वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊन , मात्र १५ जून नंतर सगळीकडे पाऊस !

पुणे|झुंजार न्यूज वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊन असं वातावरण पाहायला मिळत आहे. अशात आता मान्सूननही पुढे सरकला असल्यामुळे आज बहुतांश जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस तर…